Maharashtra Police
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Dhule News: माजी आमदाराच्या बेशिस्त मुलाची पोलीस अधिकाऱ्याने चांगलीच जिरवली; पाहा VIDEO
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
धुळे वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. कारवाई दरम्यान स्वतः पोलीस अधिकारी सागर देशमुख उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
Disha Salian Case: मुंबई पोलिसांनी राणेंच्या आरोपांची हवाच काढली! दिशा सालियन प्रकरणी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
- Thursday July 3, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
Disha Salian Death Case: या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: स्पा सेंटरच्या नावाखाली भलतेच धंदे, पोलिसांची धाड पडली तर समोर...
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल, रोख असा एकूण 1 लाख 14 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: 'जगणे असह्य होत आहे...', निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने मृत्यूला कवटाळलं
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
राजेश पाटील यांना मधुमेहाचा आजार होता, शिवाय मागील काही वर्षांपासून त्यांना किडनीचाही आजार जडला होता. जवळपास 20 किलो वजन या आजारामुळे कमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
Shaktipeeth Highway: 'शक्तीपीठ' विरोधात चक्काजाम! पालखी मार्ग रोखला, राजू शेट्टींसह कार्यकर्त्यांची धरपकड
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Shaktipeeth Highway Chakka Jam Andolan: आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदलही करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या राजू शेट्टी यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 1 खूनी, 13 वर्ष पोलिसांना चकवा, शहरं बदलली, नाव ही लपवलं, पण शेवटी...
- Monday June 30, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावेळी या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा केल्यानंतर संबंधित आरोपी पोलिसांच्या हातून निसटला.
-
marathi.ndtv.com
-
Amravati : आधी वाहनाला धडक नंतर चाकूने भोसकलं; अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा थरार
- Saturday June 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Amravati Police officer killed : अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडलाआहे.
-
marathi.ndtv.com
-
धाराशिवच्या सिंघमचा बुरखा फाटला! ACB नं पकडताच चोरासारखा पळाला पोलीस अधिकारी! फिल्मी स्टाईल पाठलागची चर्चा
- Thursday June 26, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dharashiv News : बाजीराव सिंघम म्हणून मिळवणाऱ्या मारुती शेळकेचा लाचखोरीचा हा प्रकार पुढे आल्याने धाराशिव पोलिसात एकच खळबळ माजली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Video: 'पायताणाने हाणीन, बापाला फोन लाव...', महिला कॉन्स्टेबलने मुलींना भररस्त्यात मारलं
- Tuesday June 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Latur Female Traffic Police Constable Viral Video: एकाच स्कुटीवर बसून भरधाव वेगात जात होत्या. महिला पोलिसाने हात दाखवला तरी त्या थांबल्या नाहीत,मग काय पोलिस महिलेने मुलींचा पाठलाग करून त्यांना पकडले.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: धाराशिवमध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांची 'दंडे'शाही! त्यांच्याच शेतात लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली. आणि कुठलीही भीड भाड न राखता लाठी काठी अन् उसाने शेतकऱ्यांना हाणामारी करण्यास सुरुवात केली.
-
marathi.ndtv.com
-
Gold Robbery Case : 35 दिवस उलटले, पण साडेपाच किलो सोनं कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस हैराण
- Saturday June 21, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Santosh Ladda Robbery Case : छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडून 35 दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही चोरीला गेलेलं साडेपाच किलो सोनं पोलिसांना मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Devang Dave : मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याची बतावणी, गाडीवर 'आमदार' स्टीकर; भाजपचा 'VIP' कार्यकर्ता अडचणीत
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावर चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये देवांग दवे आणि आमदार प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: बांगलादेशी घुसखोरांना घेऊन जाताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, 3 PSI, 15 हवालदार जखमी
- Wednesday June 18, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
Mumbai Pune Expressway Accident: आणखी दोन पोलीस बस एकमेकांवर आदळल्या आणि अखेरीस एस्कॉर्ट करणारी स्कॉर्पिओ गाडीही धडकली. या साखळी अपघातामुळे बोगद्यात मोठा गोंधळ निर्माण झाला.
-
marathi.ndtv.com
-
सोलापूरचे डॉ. वळसंगकर यांनी आयुष्य का संपवलं? 720 पानांच्या आरोपपत्रामध्ये पोलिसांचा मोठा खुलासा
- Tuesday June 17, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dr. Shirish Valsangkar Death Case : सोलापूर पोलिसांनी कोर्टात 720 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.