Maharashtra Political News Update
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Manoj Jarange Patil Morcha : सरकारचा प्रस्ताव जरांगेंना मान्य, 'या' मागण्यांवर झाली सहमती, वाचा सविस्तर
- Tuesday September 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Manoj Jarange Patil Morcha LIVE Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात आज (मंगळवार, 2 सप्टेंबर 2025) सकारात्मक चर्चा झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Resrevation Protest: जरांगेच्या आंदोलनासाठी किती माणसे आली? पहिल्यांदाच झाला खुलासा; मुंबईत आलेल्या गाड्यांची संख्याही कळाली
- Tuesday September 2, 2025
- Written by Shreerang
Maratha Reservation Protest: आंदोलकांनी आणलेल्या गाड्या कुठेही आणि कशाही पार्क केल्याने दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange : जरांगे पाटलांकडून नवं 'चॅलेंज'; सातारा-हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासकांना आझाद मैदानावर बोलावले
- Saturday August 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Update : मनोज जरांगे पाटील यांनी सातारा आणि हैदराबाद गॅझेटचा अभ्यास केलेल्या अभ्यासकांना खुले आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil : तोडगा नाही, चर्चा निष्फळ; मनोज जरांगे आणि सरकारी शिष्टमंडळात जोरदार वाद
- Saturday August 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Update : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदाना सुरु केलेल्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
-
marathi.ndtv.com
-
'राजकीय पोळी भाजू नका, नाहीतर तोंड भाजेल'; जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले
- Friday August 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil Morcha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या विरोधकांना ठणकावलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation : 'मराठा आरक्षण कुणाचंही कमी करून देणार नाही; उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य
- Friday August 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Blast Case: 'PM मोदींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले'...साध्वी प्रज्ञा यांचा खळबळजनक खुलासा
- Saturday August 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी NIA च्या विशेष न्यायालयाने 17 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष सुटलेल्या आरोपींमध्ये भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभेत काय घडलं? पाहा 10 जबरदस्त फोटो
- Saturday July 5, 2025
- Reported by Shreerang, Written by Shreerang
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: एकनाथ शिंदे यांना विधानभवनात कार्यालयच नाही? स्टाफ बसणार कुठे?
- Tuesday July 1, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by NDTV News Desk
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे त्यांच्या स्टाफसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली होती, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : धनंजय मुंडे सतत गॉगल लावून का फिरतात?
- Monday June 30, 2025
- Written by Shreerang
Dhananjay Munde on Sandeep Kshirsagar :धनंजय मुंडे हे अज्ञातवासातून बाहेर पडले असून सोमवारी त्यांनी याच प्रकरणासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुंडे हे डोळ्यावर गॉगल लावूनच संवाद साधत होते.
-
marathi.ndtv.com
-
Marathi News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलै दरम्यान पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार
- Monday June 30, 2025
- Written by Gangappa Pujari
राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, शेती- क्रीडा विषयक अपडेट्स, पाऊस, हवामान अंदाज, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांमधील अपडेट्स वाचा एका क्लिकवर...