Maharashtra Rain Alert
- All
- बातम्या
-
Southwest Monsoon 2025 Withdrawal: छत्र्या, रेनकोट गुंडाळा आणि स्वेटर, मफलर बाहेर काढा! पावसाचा मुंबईला बायबाय, 3ते 4 दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेणार
- Friday October 10, 2025
- Written by Shreerang
Southwest Monsoon 2025 Withdraws From Mumbai: 5 किंवा 6 ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या प्रवासाला लागेल असा अंदाज होता.
-
marathi.ndtv.com
-
रायगडमध्ये पसरल्या होत्या उन्हाच्या झळा, पण माणगावमध्ये 'या' ठिकाणी झाली ढगफुटी, पूराचा Video पाहून थरकाप उडेल
- Saturday October 4, 2025
- Written by Naresh Shende
Raigad Rain Viral Video : गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. मागील आठवड्यापासून रायगडच्या काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी उन्हाच्या झळाही पसरल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyclone Shakti Live Tracker: 'शक्ती' चक्रीवादळ कुठे आहे? चेक करा लाईव्ह अपडेट, हवामान विभागाची ताजी माहिती
- Saturday October 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Cyclone Shakti Live Tracker: अरबी समुद्रात निर्माण झालेले 'शक्ती' (Shakhti) चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून त्याचे रूपांतर 'तीव्र चक्रीवादळी वादळ' (Severe Cyclonic Storm) मध्ये झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Update: काय सांगता!धो धो पडणाऱ्या पावसाचा जोर मंदावणार,'या' तारखेपासून Monsoon घेणार निरोप
- Wednesday October 1, 2025
- Written by Naresh Shende
Maharashtra Rain Update : ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IMD Mumbai Rain Alert: पुढच्या 24तासात 'अतिजोरदार' पाऊस पडणार, वेधशाळेचा अलर्ट
- Monday September 29, 2025
- Written by Shreerang
Mumbai Rain Update: 28 ते 29 सप्टेंबर या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या काळामध्ये सर्वाधिक पाऊस पश्चिम उपनगरात झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain: शेतकरी रडकुंडीला, नागरिक हैराण… महाराष्ट्रात एवढा पाऊस का पडतोय? वाचा कारण
- Monday September 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी ही कमी दाबाची स्थिती निर्माण झाली. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात विविध भागात पाहायला मिळाला. यामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र कमी दाबाचा पट्टा दोन्ही तयार झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
School Holiday : मुंबई, पुणे, ठाणे अतिमुसळधार पावसाचा इशारा; आज कोणत्या जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर
- Monday September 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update:राज्यात पावसाचं थैमान! ठाणे,पालघर,रायगडसाठी रेड अलर्ट, DCM शिंदेंनी आढावा बैठकीत दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश
- Sunday September 28, 2025
- Written by Naresh Shende
Eknath Shinde On Maharashtra Rain : मागील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह मराठवाड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Punjabrao Dakh Vs IMD : राज्यात पावसाची बॅटिंग सुरूच! पंजाबराव डख आणि IMD चा अंदाज काय?
- Sunday September 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीने अंदाज व्यक्त केला आहे. जाणून घेऊया कोणाचा काय आहे अंदाज...
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain Update : पुणेकरांनो पुढील 48 तास धोक्याचे; पावसाचा 'अलविदा' नाहीच, खडकवासला धरणातील विसर्ग वाढवला
- Sunday September 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : Emergency असेल तरच घराबाहेर पडा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुफान पावसाचे संकेत
- Sunday September 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मराठवाड्यात अद्यापही पूरसदृश्य परिस्थिती असून आज राज्यातील इतर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
School Holiday: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! या 3 जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर
- Saturday September 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
School holiday: लातूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यानुसार जिल्हा प्रशासनांनी हा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rains Live Update: पुणेकरांनो, सावधान! खडकवासला धरणातील विसर्ग वाढवला
- Saturday September 27, 2025
- Written by Onkar Arun Danke, Pravin Vitthal Wakchoure
Maharastra rain Update: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील जिल्ह्यांसाठी 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत ऑरेंज आणि रेड अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत.रायगड आणि पुणे घाटमाथा या संवेदनशील भागांसाठी 28 सप्टेंबर रोजी 'रेड अलर्ट' आहे.