Maharashtra Weather Forecast
- All
- बातम्या
-
Maharashtra Weather : गाटपीटमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; पुढील 2 दिवस 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांना गाटपीटचा फटका सहन करावा लागत आहे. पुढील दोन दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : ठाणे, पुण्यासह आज या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Tuesday April 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनच्या वतीने सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज या पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rain Forecast : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; या 10 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
- Monday March 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बसरण्याचा तसेच त्यासोबतच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update : मुंबईकरांनो लक्ष द्या! उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पारा 38 वर, मुंबईसह या भागात उकाडा वाढणार
- Thursday February 27, 2025
- Written by NDTV News Desk
आयएमडीच्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 48 तासांत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 37 आणि 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Forecast : फेब्रुवारी महिन्यातही बॅगेत छत्री ठेवा; हवामान विभागाकडून अलर्ट
- Thursday January 30, 2025
- Written by NDTV News Desk
पुढील काही दिवसात नागरिकांना हवामानाच्या बदलाला (Maharashtra weather) सामोरं जावं लागेल. त्यातच हवामान विभागाकडून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यात 26 ते 28 डिसेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Tuesday December 24, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Weather Update : नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Weather: मुसळधार पावसामुळे मुंबईची वाहतूक मंदावली, पाहा 10 VIDEO
- Thursday September 26, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Heavy Rain: मुंबईत बुधवारी (25 सप्टेंबर) झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते, यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
कोकणाला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; या जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुंबई-पुण्यासह राज्यात कशी असेल स्थिती?
- Thursday July 18, 2024
- Reported by Abhishek Muthal, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert in Maharashtra : रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; किनारपट्टी भागाला आज आँरेज अलर्ट, राज्यभर कशी असेल स्थिती?
- Monday July 8, 2024
- Edited by NDTV News Desk
Rain Alert For maharashtra : रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.