Maharashtra Weather Updates
- All
- बातम्या
-
Maharashtra Unseasonal Rain: राज्यात अवकाळीचा तडाखा! पिकांचे नुकसान, बळीराजा हतबल, कुठे काय घडलं?
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Unseasonal Rain Update: मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यास ज्वारीचे कणसं ओले होऊन दाणे काळे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Unseasonal Rain: अवकाळीचा हाहाकार! नाशिक, पालघरला झोडपलं, हजारो शेतकऱ्यांना फटका
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत खांबे मोडून पडल्याने संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Alert : एकीकडे उन्हाची काहिली, दुसरीकडे अवकाळी; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- Sunday May 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक काही प्रमाणात सुखावतील, मात्र बळीराजा चिंतेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana heat stroke : 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू उष्माघातामुळे नव्हे, वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती
- Saturday April 12, 2025
- Edited by NDTV News Desk
सध्या राज्यभरात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उष्माघाताची भीती असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Weather Update: उन्हाळ्याची सुरुवात पावसाने, बुधवारी वादळी वाऱ्यांसह मुंबईत पावसाचा अलर्ट
- Tuesday April 1, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Maharashtra Weather Update IMD Alert: धवारी मुंबई उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave in Maharashtra : मरणप्राय उन्हाळा! सूर्याच्या अतिरेकी हल्ल्याला सुरुवात, भीषण गर्मीचे संकट
- Tuesday April 1, 2025
- Written by NDTV News Desk
यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक 'तापदायक' ठरणार आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : ठाणे, पुण्यासह आज या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Tuesday April 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनच्या वतीने सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज या पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rain Forecast : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; या 10 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
- Monday March 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बसरण्याचा तसेच त्यासोबतच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pollution : मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा स्तर घसरला, दृश्यमानतेवरही परिणाम
- Friday March 14, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्राला तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. आज हवेची गुणवत्ता ढासळल्याने दृश्यमानतेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update : मुंबईकरांनो लक्ष द्या! उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पारा 38 वर, मुंबईसह या भागात उकाडा वाढणार
- Thursday February 27, 2025
- Written by NDTV News Desk
आयएमडीच्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 48 तासांत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 37 आणि 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.