Mahayuti Seat Sharing
- All
- बातम्या
-
आठवलेंची विधानसभा निवडणुकीत मोठी मागणी, भाजप समोर मार्ग काढण्याचे आव्हान
- Sunday September 29, 2024
- Written by Rahul Jadhav
महायुतीतल्या प्रमुख तीन पक्षात अजूनही जागा वाटपाबाबत एकमत झालेले नाही. कोणाला किती जागा मिळणार हे अजूनही निश्चित नाही.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचं ठरलं? जागा वाटपासाठी शिंदे- फडणवीस- पवार एकत्र, नागपुरात मध्यरात्री काय झालं?
- Sunday September 1, 2024
- Written by Rahul Jadhav
सध्या महायुतीत नेते एकमेकावर टिका करत आहेत. शिवाय जागांवरूनही रस्सीखेच सुरू आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
- marathi.ndtv.com
-
महायुतीला मिळणार मनसेची साथ? वरिष्ठ नेत्याचं सूचक वक्तव्य
- Thursday August 15, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) महायुतीला साथ देणार का? यावर सध्या खलबतं सुरु आहेत.
- marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंचा पुन्हा 'बिनशर्त पाठिंबा'? महायुतीच्या बैठकीत तीनही पक्षांच्या नेत्यांची खलबते
- Wednesday August 14, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी आपण महायुतीला 'बिनशर्त पाठिंबा' देत असल्याचे जाहीर केले होते.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचं जागा वाटप अडलं? भाजपचा नवा प्रस्ताव, दादा-भाई काय करणार?
- Friday April 12, 2024
- Written by Rahul Jadhav
गुढीपाडवाही उरकला पण जागा वाटपावर एकमत काही झालेले नाही. त्यात आता भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला एक नवा प्रस्ताव दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
भाजपनं शिंदेंचा सन्मान नाही केला तर शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात?
- Tuesday March 5, 2024
- Written by NDTV News Desk
एकनाथ शिंदेंना हव्या असलेल्या जागा जर आता मिळाल्या नाहीत तर शिंदेंसोबत असलेले आमदार, खासदार फटकू शकतात. लोकसभेलाच जर शिंदे त्यांना तिकीट मिळवून देऊ शकले नाहीत तर विधानसभेसाठी त्यांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यामुळेच लोकसभेला शिंदेंच्या भाजपसोबत किती बार्गेनिंग पॉवर आहे त्यावरच शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे.