Maratha Obc Reservation
- All
- बातम्या
-
Maratha Reservation: '...तोपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप थांबवा', ओबीसी मुक्ती मोर्चाची मोठी मागणी
- Thursday September 18, 2025
OBC Morcha On Kunbi Certificate: ओबीसी नोंदीची एक यादी समोर करत त्यांनी कुलकर्णी आडनावाच्या व्यक्तीला आणि मुस्लिम व्यक्तीला ओबीसी नोंदी असते तर तसे प्रमाणपत्र देणार काय, असा सवाल देखील त्यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
OBC Reservation: 'आमच्या हक्काचे आरक्षण...' लातूरमधील OBC तरुणाने आयुष्य संपवले, सरकारवर गंभीर आरोप
- Thursday September 11, 2025
OBC Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या वादामुळे ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचवेळी लातूरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र, श्वेतपत्रिका काढा' भाजपच्या 'या' बड्या नेत्याने केली मागणी
- Wednesday September 10, 2025
महसूल मंत्री आणि ओबीसी मंत्री समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आज ओबीसी मंत्री उपसमितीच्या नेत्यांची बैठक झाली.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation Protest: रस्त्यावर शौचाला बसण्यापासून आत्महत्येच्या धमकीपर्यंत 11 नियमांचे उल्लंघन, यापुढे आंदोलनास परवानगी नाही
- Tuesday September 2, 2025
Maratha Reservation Protest: आंदोलकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ एक दिवसासाठी, म्हणजेच 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेसाठीच परवानगी देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
'मनोज जरांगे बावळट...', लक्ष्मण हाकेंची जहरी टीका, महायुतीकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी
- Monday November 25, 2024
जिथे सभा घेतल्या तिथे भरभरुन मते मिळालीत, अशी टीका करत द्यायचे असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या, विधानपरिषद वगेरे नको, ओबीसी चळवळीला चिल्लर समजू नका,' असा इशाराती त्यांनी यावेळी दिला.
-
marathi.ndtv.com
-
'50 जणांना पाडणार' यादी तयार, टोपे, पवार,पाटील यांच्यासह यादीत कोणा कोणाची नावं?
- Wednesday October 2, 2024
जरांगे यांनी आधीच विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडणार ही घोषणा केली आहे. त्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 50 उमेदवार पाडणार असल्याचे सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा सोडवता येईल? शरद पवारांनी सांगितला पर्याय
- Monday August 12, 2024
Sharad Pawar : सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. दोन समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज वेळीच काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी चिंता देखील शरद पवार यांनी व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
- Tuesday July 30, 2024
Prakash Ambedkar-Pankaja Munde Meet : प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची अचानक भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
निवडणुकीसाठी शरद पवार मराठ्यांचे तर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस ब्राह्मणांचे नेते; प्रकाश आंबेडकरांनी फटकारले
- Saturday July 27, 2024
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, ओबीसींचे 100 आमदार विधानसभेत गेले पाहिजेत. 100 आमदार जर विधानसभेत गेले तर कोणताही ठराव ओबीसींच्या विरोधात मंजूर होत नाही हे लक्षात घ्या.