Marathwada Rain
- All
- बातम्या
-
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचे थैमान; आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू, पिकांचेही मोठे नुकसान
- Thursday September 11, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Heavy rain in Marathwada : मुसळधार पावसामुळे 12.8 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : 'सगळं वाहून गेलं, मी जगून काय करू?' लातूरच्या शेतकऱ्याचा आक्रोश, Video पाहून डोळ्यात येईल पाणी
- Saturday August 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Farmer Viral Video: गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain Alert: पुणे, सातारा कोल्हापूर घाटाला ऑरेंज अलर्ट, 24 तासांत 6 जणांचा मृत्यू
- Friday August 29, 2025
- Written by Shreerang
Maharashtra Rain Alert: गेल्या 24 तासात 6 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला असून यात चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली इथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Rain Damage: मराठवाड्यात आभाळ फाटलं! पावसामुळे 13 बळी, हजारो गावे, 4 लाख शेतकरी बाधित, पाहा Report
- Wednesday August 20, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Marathwada Rain Damage Report: नांदेड जिल्ह्यातील पाऊस थांबला असला असून, आता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Flood News: नांदेडला यलो अलर्ट! सैन्य दलाचे 'सुदर्शन चक्र' मदतीसाठी तैनात; 9 जण अद्याप बेपत्ता
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nanded Flood News: भारतीय लष्कराच्या 'सुदर्शन चक्र कोर' मधील 65 जवान, ज्यात अभियांत्रिकी कार्यदल आणि वैद्यकीय पथकांचा समावेश आहे, बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Rain: अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून न्यावा लागला मृतदेह
- Monday August 18, 2025
- Written by Rahul Jadhav
Nanded Heavy Rain: तारदडवाडी गावात कुणाचा मृत्यू झाला तर गावातील नाला ओलांडून उंचवठ्यावर अंत्यसंस्कार करावे लागलात.
-
marathi.ndtv.com
-
Mukhed cloudburst: मुखेडमध्ये ढगफुटी! 800 गावांना फटका, 226 लोकांची सुटका, 4 गावातले लोक फसले, सैन्याला पाचारण
- Monday August 18, 2025
- Written by Rahul Jadhav
याच परिसरातील रावणगावला सर्वात जास्त फटका बसला आहे. या गावात अडकलेल्या 226 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Flood: नांदेडमधील मुखेड येथील पूरस्थिती चिंताजनक, मराठवाड्यात 6 जणांचा मृत्यू
- Monday August 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, रावनगाव येथे 225 नागरिक अडकले होते, ज्यापैकी अनेकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Rain Update : पावसाची धुवाँधार बॅटिंग; हिंगोलीत शेतींचं प्रचंड नुकसान, संभाजीनगरची स्थिती काय आहे?
- Sunday August 17, 2025
- Written by Mosin Shaikh
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात धुवाँधार पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : राज्यात 5 दिवस पावसाचा मुक्काम! 21 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हेल्पलाईन क्रमांक जाहीर
- Saturday August 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Rain Alert : घराबाहेर पडण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा. कारण हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मराठवाड्यातील प्रमुख धरणांमध्ये 86 टक्के पाणीसाठा; मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ
- Saturday August 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मराठवाडा विभागातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढून तो 86.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच चांगली आहे.