Mira Road News
-
{
- All
- बातम्या
-
Mira Road : रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नाही; मिरा रोडमध्ये अपघातांची मालिका, आई-मुलगी गंभीर जखमी
- Saturday August 1, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
स्थानिक नागरिकांनीही महामार्गाच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे दररोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याची व्यथा व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
Shocking: पालकांनो सावधान! चिमुकल्याला पोटदुखीचा असह्य त्रास, डॉक्टरांकडे नेताच सत्य समजलं; पोटात तब्बल...
- Saturday August 1, 2026
- Written by Gangappa Pujari
बालरोगतज्ज्ञ डॉ. बादशाह खान यांनी तपासणीनंतर आतड्यात अडथळा निर्माण झाल्याचा संशय व्यक्त करून तातडीने एक्स-रे आणि सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मीरा रोडमध्ये खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलिसांनी मृत तरुणावरच केला गुन्हा दाखल
- Thursday December 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Accident News: काशिगाव मेट्रो स्थानकाजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यातील एका खड्ड्यात कुशलच्या दुचाकीचे चाक गेल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि तो जोरदार खाली कोसळला.
-
marathi.ndtv.com
-
Mira Road Crime: मीरा रोडमध्ये गोळीबाराचा थरार... तरुणाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
- Saturday January 4, 2025
- Written by Gangappa Pujari
युसुफ नावाच्या व्यक्तीकडून शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात सोनू याच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.