Mithi River
- All
- बातम्या
-
Mumbai Rain : मुंबईला प्रत्येक वेळी मिठी नदी का घाबरवते? कसं पडलं नाव ? घोटाळा ते विनाशापर्यंतचा हा आहे इतिहास
- Tuesday August 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mithi River Flood Alert: मुंबईकरांसाठी दरवर्षी मान्सून अनेक अडचणी घेऊन येतो. रस्त्यावर सर्वत्र पाणी आणि भयानक ट्रॅफिकमुळे मुंबईचे लोक त्रस्त होतात. याच दरम्यान,दर पावसाळ्यात एक नदी देखील मुंबईला नेहमीच घाबरवते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rains Update: मिठी नदी धोका पातळीवर, NDRF टीम तैनात; काही नागरिकांचं स्थलांतर
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, "मुंबईत मिठी नदीचा जलस्तर वाढत आहे. जर पाण्याची पातळी आणखी वाढली, तर बीएमसीने नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरु केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mithi River Scam : 'मिठी'वरून 'कटू' संघर्ष, तपासामुळे नालेसफाईची कामे रखडत असल्याचा पालिका प्रशासनाचा आरोप
- Thursday June 12, 2025
- NDTV
Mithi River in Mumbai : मिठी नदी ही मुंबईतील एक प्रमुख नदी असून या नदीतील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात केले जाते. पावसाळ्यात ही नदी फुगल्यास पूर येण्याची भीती असते ज्यामुळे या नदीतील गाळ काढण्याचे काम हे महत्त्वाचे असते.
-
marathi.ndtv.com
-
आदित्य ठाकरेंना अटक होणार! भाजप मंत्र्याच्या दाव्याने जबरदस्त खळबळ
- Saturday June 7, 2025
- NDTV
'डिनो मोरिया हा कोणासोबत बसायचा? कोणासोबत त्याचे संबंध आहेत ? हे सगळ्यांना माहीत आहे. याच प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो', असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ED Raid : अभिनेता डिनो मोरियाच्या घरावर ED ची छापेमारी; BMC कनेक्शनमुळे कारवाई?
- Friday June 6, 2025
- Written by NDTV News Desk
ED raid on Dino Morea: बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या घरांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून अभिनेता डिनो मोरियाची ओळख आहे.
-
marathi.ndtv.com
-
'नदी वाचवायचं नाटक भारी...',मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यावरून ठाकरेंना शिवसेनेचा ठाकरेंवर निशाणा
- Monday June 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
मिठी नदीतील गाळ उपसा प्रकरणात बॉलिवूड अभिनेते दिनो मोरिया आणि त्यांचे जवळचे मित्र तसचं शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mithi River : मरणासन्न अवस्थेतील मिठी नदी कशी जगवणार? घोटाळ्याचंही संकट, आतापर्यंत 10 जणांची चौकशी
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
मिठी नदीबाबत कंत्राट घोटाळा समोर आला असून आतापर्यंत या प्रकरणात दहा कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या निविदेतील घोटाळा? मुंबई महापालिकेने आरोप फेटाळले
- Saturday March 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी करण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता करण्यात आल्याचे आरोप प्रसार माध्यमातून करण्यात येत आहेत. त्यामध्ये तथ्य नाही.