Mumbai Fraud
-
{
- All
- बातम्या
-
Fraud News: तीन महिन्यात पैसा डबल! व्यवसायिकाला 41 लाखाला लुटलं, बाप लेकांविरोधात गुन्हा दाखल
- Sunday February 15, 2026
- Reported by Paras Dama, Written by Gangappa Pujari
अनिस खान यांनी त्यांना "व्यवसाय कर्ज" च्या नावाखाली ४१ लाख रुपये दिले. मात्र सय्यद कुटुंबाने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Fraud: खोटा व्यापारी, तोतया पोलीस.. प्लॅनिंग करुन लाखोंची लुट, मुंबईत खळबळ
- Wednesday November 12, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
फिर्यादीला गोंधळवून त्याच्या पैशांची बॅग घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे तुर्भे परिसरात खळबळ उडाली असून तुर्भे पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Biggest Digital Arrest : आतापर्यंतचं सर्वात मोठं डिजिटल अरेस्ट; मुंबईतील वृद्ध दाम्पत्याला 58 कोटींना गंडवलं
- Thursday October 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मनी लॉन्डरिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सांगून "तपासासाठी पैसे द्या, नाहीतर अटक करू" अशी धमकी ही वृद्ध दांपत्याला दिली.
-
marathi.ndtv.com
-
Fraud News: अंधश्रद्धा अन् जादूटोण्याचा फास... आईच्या उपचाराचे आमिष दाखवत तरुणाला 3 कोटींचा गंडा
- Friday September 26, 2025

Mumbai Fraud News: २२ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, ही फसवणूक २०१९ ते फेब्रुवारी २०२५ या सहा वर्षांच्या काळात करण्यात आली. आरोपींनी “आईच्या आजारपणावर इलाज करू” असे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळली.
-
marathi.ndtv.com
-
Fraud News: 'टोरेस'नंतर आणखी एका स्कॅमने मुंबईत खळबळ! गुंतवणूकदाराला लाखोंचा चुना, प्रकरण काय?
- Sunday January 12, 2025
- Written by Gangappa Pujari
टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुंबईतील आणखी एका कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
डिजिटल अटकेची धमकी, Video Call वर कपडे काढायला लावले अन्... मुंबईतील तरुणीला लुटले
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी 1.7 लाख रुपये लुटले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची 65 लाखांची फसवणूक
- Sunday August 11, 2024
- Edited by NDTV News Desk
Navi Mumbai Fraud News : पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार, गुन्ह्याचा तपास सुरू असून यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तक्रारीत ओळखले गेलेले आणि नाव असलेले आरोपी राहुल शाह, प्रिया देसाई आणि वेबसाइटचे मालक आहेत.