Municipal Corporation Election 2026
- All
- बातम्या
-
PMC Pune Municipal Corporation Election 2026: कोण आहे पूजा धनंजय जाधव? ज्यांना उमेदवारी दिल्याने भाजपप्रेमी भडकले
- Thursday January 1, 2026
- Reported by Rahul Kulkarni
Who is Pooja Dhananjay Jadhav: पूजा जाधव या मूळच्या गेवराईच्या असल्याचे कळते आहे. त्यांनी गेवराई येथून 2024 साली विधानसभा निवडणूकही लढवली होती.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election 2026: उमेदवारीवरुन कलह! पठ्ठ्याने एबी फॉर्म गिळून विषयच संपवला, पुण्यात काय घडलं?
- Thursday January 1, 2026
- Written by Gangappa Pujari
उद्धव कांबळे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हा फाटलेला एबी फॉर्म खाऊन टाकला. या धक्कादायक प्रकाराने निवडणूक केंद्रात एकच खळबळ माजली.
-
marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये पुन्हा खान की बाण? खैरेंच्या नाराजीनंतरही ठाकरेंनी दिली 'मामूं' ना उमेदवारी, वाद पेटणार?
- Wednesday December 31, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar Election 2026: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला मोठा धक्का, करिष्मा बारणेंसह या उमेदवारांचे AB फॉर्म रद्द, कारण काय?
- Wednesday December 31, 2025
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात भाजपाची 'भाकरी' फिरली! 42 नगरसेवकांचे तिकीट कापले, पाहा कुणाचे नाव यादीतून गायब
- Wednesday December 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Municipal Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने आपला मास्टर प्लॅन तयार केला आहे. या निवडणुकीत तब्बल 42 जणांचे तिकीट पक्षानं कापले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : पाण्याची आताच बचत करा, ठाण्यात या दिवशी संपूर्ण पाणी पुरवठा होणार ठप्प, ठिकाणे अन् वेळ जाणून घ्या
- Wednesday December 31, 2025
- Written by Naresh Shende
ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच शहरातील पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं; भाजपाची विजयाची हॅटट्रिक!
- Wednesday December 31, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Onkar Arun Danke
Kalyan Dombivli Municipal Election 2026: ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपानं विजयाची हॅटट्रिक पूर्ण केलीय.
-
marathi.ndtv.com
-
Pune Municipal Corporation Election 2026:आम्हाला उपऱ्यांची घाण साफ करायला ठेवलंय का ? 110 टक्के पडणार! भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने पक्षाला शाप दिला
- Wednesday December 31, 2025
- Reported by Revati Hingwe
Pune Municipal Corporation Election 2026: 23 डिसेंबरपासून पुणे महापालिका निवडणुकीत भाग घेणाऱ्या उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती. मंगळवारी म्हणजेच 30 डिसेंबर रोजी ही मुदत संपली.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: ना प्रचार ना मतदान, तरी ही भाजपने नोंदवला पहिला विजय, कल्याणमध्ये काय घडलं?
- Tuesday December 30, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Rahul Jadhav
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांची युती आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे आणि मनसेची युती आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: ठाकरे बंधूंच्या युतीला बंडखोरीची लागण! किती जाणांनी केली बंडखोरी? पाहा संपूर्ण लिस्ट
- Tuesday December 30, 2025
- Written by Rahul Jadhav
या यादीत आणखी काही नावांची भर पडण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे, मनसेमध्ये ज्या प्रमाणे बंडखोरांनी डोकं वर काढलं आहे तसचं अन्य पक्षातही बंडखोर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mira Bhayandar मुलीला उमेदवारी नाही, आईला हार्ट अटॅक; भाजपमधील वादाला मिरा भाईंदरमध्ये भावनिक वळण
- Tuesday December 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Mira-Bhayandar BJP Crisis: मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा भूकंप झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 MNS Candidate List: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?
- Wednesday December 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
BMC Election 2026 MNS Candidate List: मुंबई महानगरपालिकेसाठी मनसेनं 53 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC ELection 2026 Shivsena UBT Candidate List: शिवसेना (उबाठा)चे 113 उमेदवार ठरले, पाहा संपूर्ण यादी
- Tuesday December 30, 2025
- Reported by Devendra Kolhatkar
BMC ELection 2026 Shivsena UBT Candidate List: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 30 डिसेंबर ही अखेरची तारीख आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: KDMC मध्ये कोणाची युती? कोणाची आघाडी? कुणाच्या वाट्याला किती जागा? वाचा फायनल जागा वाटप

त्यात आता बंडखोर कुणाची डोकेदुखी वाढवणार हा खरा प्रश्न आहे. त्यांच्याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचा प्रचंड अपमान; कोण,काय बोललं वाचा Inside स्टोरी
- Monday December 29, 2025
- NDTV
Thane Municipal Corporation Election 2026: काँग्रेसच्या एका नेत्याने ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला कसा अपमान केला याचा सगळा तपशीलच मांडलाय.