Mva Alliance
- All
- बातम्या
-
महाविकास आघाडीत फायदा नेमका कोणाला झाला? मित्र पक्षांमधील राजकारणाच्या सुरस कथांनी डोकं गरगरेल
- Thursday October 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
23 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तीनही पक्षांमध्ये प्रत्येकी 85 जागा लढवण्यासंदर्भात एकमत झालं आहे असे जाहीर करण्यात आले.
- marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? वाचा कोणता पक्ष किती जागा लढणार?
- Tuesday October 8, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती लागला आहे.
- marathi.ndtv.com
-
आधी सत्ता, मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा! उद्धव ठाकरेंची मागणी काँग्रेस हायकमांडने धुडकावली
- Friday August 23, 2024
- Reported by Sagar Kulkarni
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या मेळाव्यात ठाकरेंनी म्हटले होते की 'मुख्यमंत्रीपद मी क्षणात सोडले होते आणि पुन्हा लढतोय ते माझ्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी लढतोय
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? ठाकरे गटाची नवी भूमिका, युती काळाची होईल आठवण!
- Thursday August 22, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Onkar Arun Danke
Uddhav Thackeray : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरे गटानं नवा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसचा जागा वाटपाचा प्रस्ताव तयार, किती जागांवर केला दावा?
- Wednesday August 21, 2024
- Written by Rahul Jadhav
हा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिला जाणार आहे. त्यानंतर त्यातल्या किती जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील हे स्पष्ट होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
एमआयएमचा मोठा डाव? थेट ऑफर, महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार?
- Wednesday August 14, 2024
- Written by Rahul Jadhav
माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मविआला खुली ऑफर दिली आहे. त्यांच्या या खुल्या ऑफरने महाविकास आघाडीची मात्र कोंडी झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
ठाकरेंनी दिल्लीत डाव टाकला, मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान
- Wednesday August 7, 2024
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. ठाकरे यांना जनतेची सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांनी आघाडीचे नेतृत्व करावे असा मानणारा मोठा वर्ग आहे.
- marathi.ndtv.com
-
जागा वाटपाबाबत मविआमध्ये हालचालींना वेग, काँग्रेसनेते मातोश्रीवर, काय ठरलं?
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मविआची पुढची रणनिती काय असावी यावर चर्चा झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
भाजपचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात? जागा वाटपावरून रस्सीखेच
- Thursday July 18, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार भाजपमधील काही आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत.