Nagar Loksabha 2024
- All
- बातम्या
-
हिशेब चुकता! 5 वर्षानंतर डोक्यावरची टोपी काढणार, सत्तार-दानवे वाद पेटणार?
- Thursday June 6, 2024
- Written by Rahul Jadhav
मंत्री रावसाहेब दानवे यांचा दणदणीत पराभव झाला. या पराभवामुळे सलग पाच वेळा निवडून येण्याच्या त्यांच्या घोडदौडीला लगाम बसला. त्यांच्या पराभवा मागे कोणाचा हात होता तेही आता समोर आले आहे.
- marathi.ndtv.com
-
पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा?
- Sunday May 12, 2024
- Written by Rahul Jadhav
बीड लोकसभेची यावेळची निवडणूक थोडी वेगळी आहे. या मतदार संघात मराठा आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी आहे. त्यामुळे या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग चढला आहे.
- marathi.ndtv.com
-
पैसे-दारुच्या बाटल्या दाखवल्या, जोरदार राडा, ठाकरे-मनसेचे कार्यकर्ते भिडले
- Saturday May 11, 2024
- Written by Rahul Jadhav
छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात ठाकरे गटाचे सैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी जोरदार राडा झाला.
- marathi.ndtv.com
-
रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं?
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
जालन्यातील गोलापांगरी येथे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचारसभा होती. या प्रचार सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवे यांना निवेदन स्वीकारण्याची विनंती केली होती.
- marathi.ndtv.com
-
'पैसे दिले तर घ्या, भांडून घ्या' ओमराजेंचा मतदारांना अजब सल्ला
- Saturday May 4, 2024
- Written by Rahul Jadhav
ओमराजेंवर एकीकडून राणाजगजितसिंह पाटील हल्ला करत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य मंत्री तानाजी सावंत घेरत आहेत. अशा मध्ये ओमराजेंची गाडीही सुसाट सुटली आहे.
- marathi.ndtv.com
-
'मी पुन्हा येईन म्हणणारे पुन्हा येत नाही, अन् उपमुख्यमंत्री झालेले मुख्यमंत्री होत नाहीत'
- Thursday May 2, 2024
- Written by Rahul Jadhav
लातूरमधून काँग्रेसने डॉ. शिवाजी कांगळे यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारा दरम्यान देशमुख बंधुनी जोरदार फटकेबाजी केली आहे. त्यामुळे लातूरच्या निवडणुकीत रंगत भरली आहे.
- marathi.ndtv.com
-
'डॉ.पाटील आणि राणा यांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है'
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav
ओमराजेंवर आता दुतर्फा हल्ला सुरू झाला आहे. अशा वेळी ओमराजेंमधला शिवसैनिक जागा झाला आहे. त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हल्ल्याला जशाच तसे उत्तर देत राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे.
- marathi.ndtv.com
-
विखेंची मालमत्ता वाढली, लंकेंचे कर्ज वाढले, दोघांकडे संपत्ती किती?
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे गेल्या पाच वर्षात विखेंची संपत्ती वाढल्याचे दिसून येत आहे तर निलेश लंकेंचे कर्ज वाढले असल्याचे समोर आले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले आहे.
- marathi.ndtv.com
-
दिर की भावजय ? अटीतटीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार?
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने धाराशिवमधून ओमराजे निंबळाकर यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अर्चना पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'भाषण ठोकून, उपोषण करून कायदा बदलत नसतो' पंकजा मुंडेंचा रोख कोणाकडे?
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
जरांगे यांच्यावर पंकजा मुंडे या पहिल्यांदाच जाहीर पणे बोलल्या आहेत. बीड लोकसभा मतदार संघात मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात मतं आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत वेगवेगळी चर्चा होत आहेत.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर चव्हाण भाजपच्या वाटेवर?
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav
मधुकरराव चव्हाण यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरात भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे माजी नेते आणि विद्यमान भाजप नेते बसवराज पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे चव्हाणही भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री शिंदेंना धाराशिवमध्ये धक्का बसणार? माजी खासदार बंडखोरीच्या तयारीत?
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav
शिंदे गटाचे नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे माजी खासदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची त्यांची तयारी आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी हा मोठा धक्का समजला जाईल.
- marathi.ndtv.com
-
दादा की काकी? रोहित पवारांचं 'ते' वक्तव्य अन् बारामतीत सस्पेन्स वाढला?
- Tuesday April 16, 2024
- Written by Rahul Jadhav
. बारामतीत पुढे काय होऊ शकतं यावरच रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. हे भाष्य करताना त्यांनी अजित पवारांना डिवचताना भाजपलाही सुनावलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीबाबत पडद्या मागे अजून काही घडामोडी घडत आहेत का? याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
बीडमध्ये ट्विस्ट! पंकजा मुंडें विरोधात ओबीसी मैदानात, भुजबळांचा पाठींबा कोणाला?
- Saturday April 13, 2024
- Written by Rahul Jadhav
बीड लोकसभेत एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे. ओबीसी बहुजन पार्टीने बीडमध्ये आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे.