Nandurbar Crime
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Nandurbar News: नंदुरबार हादरले! ती अचानक झाली गायब, 21 दिवसांनंतर शेताच्या बांधावर सापडला मृतदेह
- Thursday March 5, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटुळ येथील २१ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह शेताच्या बांधावर सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत असून पोलीस सखोल तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: नगरपरिषदेचे खोटे शिक्के, बोगस सही.. कॅफेत सुरु होता गोरखधंदा; 5 अटकेत
- Tuesday February 3, 2026
- Written by Gangappa Pujari
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर याठिकाणी नंदुरबार नगरपरिषदेचे बनावट शासकीय शिक्के, बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर इत्यादी असा मुद्देमाल आढळून आला.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News : त्याचा दुरावा अन् दररोजच्या शारिरीक-मानसिक वेदना; भाग्यश्रीच्या एका निर्णयाने कुटुंबाला धक्का
- Wednesday January 14, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
भाग्यश्रीचा याला विरोध होता. त्यामुळे गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. यातूनच तिने टोकाचं पाऊल उचललं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: नंदुरबारमध्ये मोठी कारवाई! तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त
- Saturday December 27, 2025
- Written by Gangappa Pujari
नंदुरबार जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar Accident : 'तो' फोटो ठरला अखेरचा, 7 जिवलग मित्रांचा एकाच वेळी जागीच मृत्यू
- Sunday October 19, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
दिवाळीनिमित्ताने दर्शनासाठी सातपुड्यातील अस्तंबा ऋषींच्या शिखरावर गेलेल्या सात मित्रांचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar Accident : ऐन दिवाळीत काळाचा घाला! 2 अपघात, 8 जणांचा मृत्यू, महाराष्ट्र हादरला
- Saturday October 18, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सर्वजण पिकअप टॅम्पोमधून अस्तंबा यात्रेसाठी गेले होते. यामध्ये मोठ्या संख्येने तरुणांचा समावेश होता.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News : मरणानंतरही मरणयातना, नंदुरबारमधील आदिवासीच्या अडचणी मृत्यूनंतरही थांबेना
- Sunday August 24, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
वर्षानुवर्षे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आदिवासी समाजाला मरणानंतर देखील संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
आजारी म्हणून रुग्णालयात नेलं अन् हृदयाचे ठोके झाले बंद; डॉक्टरांमुळे असा वाचला तरुणाचा जीव
- Monday August 11, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
नंदुरबारमधील एका तरुणाला रुग्णालयातच हृदयविकाराचा झटका आल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनी वेळेत त्याच्यावर उपचार सुरू केल्यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: बाहेर कॅफेचा बोर्ड, आतमध्ये छोट्या खोल्या अन् नको ते चाळे.. पोलिसांची मोठी कारवाई
- Monday July 7, 2025
- Written by Mosin Shaikh
Nandurbar News: महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शहरातील कॅफे शॉप चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.