Nashik Accident News
- All
- बातम्या
-
Nashik News: गाडी 600 फूट खोल दरीत कोसळली, 6 जण ठार, सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
- Sunday December 7, 2025
सर्व मृत पिंपळगाव बसवंत येथील रहिवाशी असल्याचं समोर आलं आहे. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होतं.
-
marathi.ndtv.com
-
Nashik : काळाने चहुबाजूने घेरलं; टायर फुटला, एक्स्लेटर ब्रेक खाली अन्..., 7 जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताचं भयाण सत्य
- Thursday July 17, 2025
नाशिकच्या (Nashik Accident) दिंडोरी-वणी रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघाताबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येथे झालेल्या अल्टो आणि दुचाकीच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Accident: मनमाडमध्ये भीषण अपघात; कारची दुचाकीला जोरदार धडक, नवऱ्याचा बायकोसमोरचं मृत्यू
- Saturday June 14, 2025
Manmad Accident News : विनोद विश्वनाथ कांबळे व उषा विनोद कांबळे हे आपल्या दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
-
marathi.ndtv.com
-
Manmad News : लढवय्या नेता हरपला; ठाकरे गटाच्या नेत्याचं अपघाती निधन
- Monday February 24, 2025
Shivsena Thackeray group leader Santosh balid died : संतोष बळीद यांच्या निधनाने एक लढवय्या कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांशी त्यांचे राजकारणापलिकडे संबंध होते.
-
marathi.ndtv.com
-
Accident News : नाशिकमध्ये खासगी बस दरीत कोसळली; 5 जणांचा मृत्यू, 15 जखमी
- Sunday February 2, 2025
Nashik Bus Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात जखमी असलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Accident: ते सुंदर क्षण अखेरचे ठरले! एका चुकीमुळे 6 जणांचा जीव गेला; नाशिकमधील भयंकर अपघाताचे मोठे कारण...
- Monday January 13, 2025
टेम्पोमधील मुलांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आता या अपघाताचे एक महत्त्वाचे कारण समोर आले