Navratri Festival
-
{
- All
- बातम्या
-
Durga Pooja 2025: महासप्तमीला 'अशी' करा नवपत्रिका पूजा! जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त
- Monday September 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Navratri Festival 2025: नवरात्रीचा महासप्तमीचा दिवस नवपत्रिका पूजेसाठी ओळखला जातो. हा दुर्गा पूजा विधींचा प्रारंभ मानला जातो. नवपत्रिका पूजा आणि सिंदूर खेळाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : 9 दिवस बसायचं नाही, उभं राहूनच झोपतात; सातारच्या पांडे गावातील उभ्याच्या नवरात्रीची अनोखी परंपरा
- Tuesday September 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
साताऱ्यातील या गावात मुस्लीम समाजातील लोकही मोठ्या भक्तिभावाने हा उपवास करतात.
-
marathi.ndtv.com
-
Navratari 2025: अवघ्या 3 मिनिटात 'असे' घ्या सप्तश्रृगींचे दर्शन! 500 पायऱ्या चढण्याचे कष्ट झाले कमी
- Tuesday September 23, 2025
- Written by Gangappa Pujari
Navratri 2025: महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या 'फनिक्युलर ट्रॉली'मुळे आता हे अंतर अवघ्या तीन मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे वृद्ध, अपंग आणि लहान मुलांसाठी देवीचे दर्शन सुखकर झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navratri 2025: ठाकरेंचं कुलदैवत, आगरी-कोळ्यांचे श्रद्धास्थान, कार्ल्याच्या एकवीरा देवीचा नवरात्रौत्सव कसा असतो
- Monday September 22, 2025
- Written by Rahul Jadhav
महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे प्रमुख मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानी मंदिराचे महाद्वार भाविकांसाठी बंद! कसे घ्याल दर्शन? वाचा..
- Sunday September 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Navratri Festival 2025 Tulja Bhavani Temple News: भाविकांना बिडकर पायऱ्यांच्या मार्गाने मंदिरात पोहोचता येणार आहे. ही नवीन व्यवस्था आजपासून सुरू झाली असून, ती ८ ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Traffic Diversion: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक बदल! 'हे' रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
- Friday September 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Kalyan Police Traffic Advisory: उत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेत कल्याणमध्ये वाहतूकीत मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्यात आले करण्यात आले आहेत. जाणून घ्या हे महत्त्वाचे बदल आणि पर्यायी मार्ग
-
marathi.ndtv.com
-
Tuljabhavani Shardiya Navratri Festival: तुळजापुरातील नवरात्रोत्सवाला विशेष दर्जा, राज्य सरकारची मोठी घोषणा
- Tuesday September 16, 2025
- Written by Shreerang
Navratri Festival in Tuljabhavani Temple: या महोत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि देशाच्या विविध भागांतून 50 लाख भाविक तुळजापुरात येतील, असा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
नवरात्रौत्सवात मंडळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा, अदाणी इलेक्ट्रिसिटीचा निर्णय
- Monday September 30, 2024
- Written by NDTV News Desk
कंपनीची नवरात्रोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या वीज जोडणीची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ, 15 दिवस सुरू राहणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा कशी असेल?
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
प्रतिवर्षीप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर तर्फे यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
चंद्रपूरात 125 जणांना महाप्रसादातून विषबाधा; एकाचा मृत्यू, 60 जणांवर उपचार सुरू
- Sunday April 14, 2024
- Written by NDTV News Desk
महाप्रसाद घेतल्यानंतर काहींना जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांनी लगेच माजरी येथील वेकोलीच्या रुग्णालयात धाव घेतली. परंतु माजरी येथील रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडल्यामुळे सर्वांना वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या.