Navy
- All
- बातम्या
- फोटो
-
Navi Mumbai :'जुन्या खुर्च्या बदला, नव्या गाड्यांची खरेदी'; विकासाची कामं सुरू करण्यापूर्वी अनावश्यक खर्चाची चर्चा
- Tuesday January 20, 2026
- Written by Rahul Kamble, Edited by Meenal Dinesh Gangurde
नवी मुंबई महानगरपालिकेत नवीन महापौर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनावश्यक खर्चाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
सासू-सासरे, नणंदेसह पतीवर गुन्हा, सुनेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, नवी मुंबईतील संतापजनक घटना
- Monday January 19, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबईतील खारघर परिसरात विवाहितेचा शारीरिक,मानसिक आणि आर्थिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: 'मतदान झाले, मी तुझा तू माझी...' महिलेसोबत भयंकर घडलं; 2 घटनांनी नवी मुंबईत खळबळ
- Monday January 19, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
फिर्यादी महिला ही पालिकेच्या शाळेसमोरून जात असताना आरोपी अशोक रणबावळे याने तिला उद्देशून लज्जास्पद वक्तव्य केले
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : 'हॅलो, मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय'; एक कॉल अन् नवी मुंबईतील वृद्ध मोठ्या ट्रॅपमध्ये अडकला
- Sunday January 18, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
वृद्धाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Winner Candidate List: नवी मुंबईत कोणत्या वॉर्डात कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी
- Saturday January 17, 2026

Navi Mumbai Election Result 2026: आता कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांनीही संयम बाळगावा. लढाई संपली आहे आणि शत्रुत्वालाही आता अंत आहे,” असे नाईक यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबईत टांगा पलटी अन् घोडे फरार, भाजपच्या बाजूने निकाल लागताच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा व्हिडीओ व्हायरल
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी घेतली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजप-66,शिवसेना-42, शिवसेना (UBT)-2, मनसे-1 जागा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशातच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election कोण जिंकणार ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई? Exit Poll चे सर्व आकडे वाचा एका क्लिकवर
- Thursday January 15, 2026
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Election 2026 : ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा वेग पाहून थक्क व्हाल, 19 दिवसांमध्ये गाठला मोठा टप्पा, वाचा सविस्तर
- Thursday January 15, 2026
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या कामगिरीचा धडाका सुरुवातीपासूनच कायम ठेवला असून अवघ्या काही दिवसांतच एक मोठा टप्पा गाठला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Election: राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोरील 'बटन' दाबेना! मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ
- Thursday January 15, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Pravin Vitthal Wakchoure
Navi Mumbai Election News: राष्ट्रवादीच्या उमेदवार वैशाली वाळुंजकर यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. आपल्या हक्काचे मतदान तांत्रिक बिघाडामुळे वाया जात असल्याचा आरोप करत उमेदवार आणि त्यांचे समर्थक वैतागल्याचे पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News : मतदार यादीत वनमंत्र्यांचं नाव सापडेना! या केंद्रावरुन त्या केंद्रावर पळापळ...
- Thursday January 15, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
वनमंत्र्यांबाबत असा गोंधळ होत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : मतदानाआधीच झोप उडवणारा व्हिडीओ, नवी मुंबईच्या CBD बेलापूरमध्ये खळबळ,उमेदवारांची धाकधूक वाढली
- Wednesday January 14, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबईतील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: पक्षाशी बंडखोरी करणं भाजप पदाधिकाऱ्यांना भोवलं, 'त्या' 12 जणां विरोधात मोठी कारवाई
- Tuesday January 13, 2026
- Written by Rahul Jadhav
या निवडणुकीत 111 उमेदवार आहेत आणि 957 जण इच्छुक होते. पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणमध्ये निवडून येण्याचा निकष महत्त्वाचा होता.
-
marathi.ndtv.com
-
Dry Day: तळीरामांची गैरसोय! ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदरमध्ये 2 दिवस 'ड्राय डे'; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thane, Navi Mumbai Dry Day: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहील. वाईन शॉप्स, बिअर बार आणि रेस्टॉरंट्स जिथे बसून मद्यप्राशन केले जाते. देशी दारूची दुकाने, क्लब आणि रिसॉर्ट्स, इतर संबंधित परवाने असलेली ठिकाणे बंद राहतील.
-
marathi.ndtv.com
-
'तुम्हाला मातोश्री 2.. मुंबईला तिसरं विमानतळ का नाही? 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
- Monday January 12, 2026
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Shivaji Park Rally 2026 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शैलीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स दाखवून त्यांची पोलखोल केली.