जाहिरात

Ncp News

'Ncp News' - 12 News Result(s)
  • 'अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा, असली सत्ता आम्हाला नको'

    'अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा, असली सत्ता आम्हाला नको'

    भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांवर सडकून टिका केली आहे.

  • ठाणे कारागृहावरून भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने; पार्क उभारण्यास आमदार संजय केळकरांचा विरोध

    ठाणे कारागृहावरून भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने; पार्क उभारण्यास आमदार संजय केळकरांचा विरोध

    जेलच्या बाजूलाच ठाणे जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा रुग्णालय जवळ असल्याने हीच जेलची योग्य जागा असून, जे पक्के कैदी आहेत त्यांना पडघा येथे नेण्यात यावे, अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे.

  • महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजितदादांवर दबाव, पवारांसमोरील पर्याय काय?

    महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजितदादांवर दबाव, पवारांसमोरील पर्याय काय?

    अजित पवारांवर पक्षातूनच दबाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार आग्रही आहेत.

  • EXCLUSIVE:अजित पवारांचं भवितव्य काय? रोहित पवारांचं मोठं भाकित

    EXCLUSIVE:अजित पवारांचं भवितव्य काय? रोहित पवारांचं मोठं भाकित

    अजित पवारांचे भवितव्य काय असेल? त्यांच्या समोरचे पर्याय काय आहेत? त्यांचा पराभव का झाला? पुन्हा त्यांना पक्षाचे दरवाजे खुले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे रोहित पवार यांनी दिली आहेत.

  • शरद पवार की उद्धव ठाकरे, विधानसभेत कोण लढवणार पुण्यातील सर्वाधिक जागा? 

    शरद पवार की उद्धव ठाकरे, विधानसभेत कोण लढवणार पुण्यातील सर्वाधिक जागा? 

    पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री अशा अनेक निकषांवर पुणे शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे.

  • आगामी निवडणुकीत NCP सर्वाधिक जागा लढवेल, मविआमध्ये दबावाच्या राजकारणाला सुरूवात

    आगामी निवडणुकीत NCP सर्वाधिक जागा लढवेल, मविआमध्ये दबावाच्या राजकारणाला सुरूवात

    सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तीन जागा लढवणार आहे. मात्र आणखी एक दुसरी जागा मिळवायची आहे, असं देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असेपर्यंत मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही : छगन भुजबळ

    राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असेपर्यंत मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही : छगन भुजबळ

    लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार हा नारा दिल्यानंतर देशांमध्ये संविधान बदलले जाणार, असा प्रचार विरोधकांनी केला. त्यामुळेच अनेक ठिकाणी दलित वर्ग नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. ही चर्चा कुठे शांत होत नाही तर लगेच मनुस्मृतीच्या चर्चा सुरू व्हायला लागल्या आहेत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

  • शरद पवारांना धक्का, 'लेडी जेम्स बॉन्ड' सोनिया दुहान NCP अजित पवार गटाच्या वाटेवर, धीरज शर्मांचा प्रवेश

    शरद पवारांना धक्का, 'लेडी जेम्स बॉन्ड' सोनिया दुहान NCP अजित पवार गटाच्या वाटेवर, धीरज शर्मांचा प्रवेश

    सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या बैठकीत हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • अजितदादा प्रचारातून बेपत्ता होण्याचे कारण आले समोर, शरद पवारांनी दिली मोठी अपडेट

    अजितदादा प्रचारातून बेपत्ता होण्याचे कारण आले समोर, शरद पवारांनी दिली मोठी अपडेट

    धाराशीवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असतानाही अजित पवार तिथे प्रचार करताना दिसत नव्हते. बुधवारी दिंडोरीत झालेल्या आणि कल्याणमध्ये झालेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील तटकरे उपस्थित होते.

  • शरद पवारांची 'राष्ट्रवादी', काँग्रेसमध्ये विलीन होणार? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

    शरद पवारांची 'राष्ट्रवादी', काँग्रेसमध्ये विलीन होणार? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

    शरद पवार ही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का? अशी विचारणा होऊ लागली. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचक वक्तव्य केले आहे.

  • राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल

    राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल

    Crime News: लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिलेला पतीला सोडचिठ्ठी द्यायले लावले. यानंतर तिच्याशी संपर्क साधणे कमी केले.

  • राष्ट्रवादीची यादी आली, स्टार प्रचारकात कोण कोण?

    राष्ट्रवादीची यादी आली, स्टार प्रचारकात कोण कोण?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे. या यादीतील नावांचे क्रमांक पाहाता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

'Ncp News' - 1 Video Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;