Ndtv Marathi Conclave
- All
- बातम्या
-
Emerging Business Conclave : AI मुळे रोजगार कमी होतोय? आशिष शेलारांनी लोकांचा संभ्रम केला दूर
- Monday August 25, 2025
महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या ते महिला सुरक्षा.. पुण्यातील नेत्यांचं विचारमंथन; कोण काय म्हणाले?
- Saturday June 28, 2025
NDTV Marathi Emerging Business Conclave Pune: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'सगळ्यांचा रेकॉर्ड माहितेय, उद्याच यादी जाहीर.., 'हिंदी'वादावरुन चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा
- Saturday June 28, 2025
NDTV Marathi Emerging Business Conclave Pune: हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. तुम्हालाही इंग्रजी चालतं पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
RSS मध्ये महिला का नाहीत? राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानं दिलं मोठ्या आक्षेपाला उत्तर, पाहा Video
- Saturday April 26, 2025
रा.स्व. संघात महिला का नाहीत? हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: पायाभूत सुविधा, दळणवळ, पर्यटन यावर सरकारचा भर, शिंदेंनी रोडमॅप सांगितला
- Wednesday April 23, 2025
आपण काही लोक कल्याणकारी योजना जाहीर केल्या. त्यामुळे अर्थ व्यवस्था बिघडली असा आरोप होतो. पण ते चुकीचे आहे असं शिंदे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch : नवी मुंबई विमानतळ जगभरात बेंचमार्क ठरणार, मुंबईकरांच्या रोजगारातही होणार वाढ!
- Wednesday April 23, 2025
NDTV Marathi Manch : नवी मुंबईमधील विमानतळाची मुंबईसह संपूर्ण देशाला गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे. या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आलंय.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Conclave: निरोगी राहायचं असेल तर काय करावे? आरोग्यतज्ज्ञांनी दिली आरोग्याची गुरुकिल्ली
- Wednesday April 23, 2025
ndtv marathi manch conclave: डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि डॉ. विजय सुरवसे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. एनडीटीव्ही मराठी मंचावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: तरुणांनो जरुर वाचा! पायलट कसं व्हायचं? सेमीकंडक्टर चीप्स क्षेत्रातील संधी अन् भरपूर पगार
- Wednesday April 23, 2025
NDTV Marathi Manch Conclave: एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात RRP इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष राजेंद्र चोडणकर आणि वायूदूत एज्युकेशन प्रा.लि.चे सीईओ गिरीश कांबळे मान्यवरांना आपल्या क्षेत्रातील अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.
-
marathi.ndtv.com
-
'आम्हाला काश्मीरमध्ये हिंदू हॉटेल म्हणून टार्गेट करण्यात आलं,' केसरी टुर्सच्या मालकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
- Wednesday April 23, 2025
NDTV Marathi Manch : जम्मू काश्मीरमध्ये आमची हॉटेल्स आहेत. आमचं हॉटेल हिंदू हॉटेल म्हणून टार्गेट करण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट केसरी टुर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: मुंबईहून 5 तासात गाठा मालवण, नितेश राणेंनी सांगितला भन्नाट प्लॅन
- Wednesday April 23, 2025
त्याचाच एक भाग म्हणून माझगाव ते मालवण ही सेवा समुद्रातून सेवा सुरू केली जाणार आहे. या वर्षीच्या गणेश चतुर्थी पासून ती सुरू होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: स्टार्टअप्समधील संधी आणि आव्हाने काय? बँका कशा ठरतील फायदेशीर
- Wednesday April 23, 2025
NDTV Marathi Manch: एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमातील 'लेट्स स्टार्टअप महाराष्ट्र' या सदरात चितळे उद्योगसमूहाचे इंद्रनील चितळे, सह्याद्री फर्मचे विलास शिंदे आणि एमएससी बँकेचे चेअरमन विद्याधर अनासकर उपस्थित होते.