जाहिरात

Opposition Leader

'Opposition Leader' - 8 News Result(s)
  • उच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळली, राजकीय भवितव्य टांगणीला!

    उच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळली, राजकीय भवितव्य टांगणीला!

    काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांना दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

  • मोठा निर्णय! विरोध पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, विधानपरिषदेत गदारोळ

    मोठा निर्णय! विरोध पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, विधानपरिषदेत गदारोळ

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे निलंबन पाच दिवसांसाठी असेल.

  • राहुल गांधींच्या भाषणातील मोठा भाग हटवला, आजही संसदेत पुन्हा खडाजंगीची शक्यता

    राहुल गांधींच्या भाषणातील मोठा भाग हटवला, आजही संसदेत पुन्हा खडाजंगीची शक्यता

    सोमवारी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चेचं सत्र होतं. यादरम्यान काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्ष नेता राहुल गांधी (Opposition leader Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

  • विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार; किती असेल पगार, काय सुविधा?

    विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार; किती असेल पगार, काय सुविधा?

    Rahul Gandhi Leader of Opposition : भारतीय लोकशाहीत अशी अनेक पदं शक्तिशाली मानली जातात. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचाही समावेश आहे. यातून राहुल गांधी यांना कॅबिनेटचा दर्जा मिळेल आणि त्यानुसार पगार, सुविधा दिल्या जातील. 

  • लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी; केसी वेणुगोपाल यांची घोषणा

    लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी; केसी वेणुगोपाल यांची घोषणा

    काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.  

  • लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींचा नकार, आता 'ही' 3 नावे चर्चे

    लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींचा नकार, आता 'ही' 3 नावे चर्चे

    विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. यावेळी मात्र काँग्रेसला हे पद मिळणार आहे. यापदासाठी राहुल गांधी यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांनी हे पद स्विकारण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

  • राहुल गांधींनी विरोधी पक्षेनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी, काँग्रेस कार्यकारिणीत नेत्यांचा सूर

    राहुल गांधींनी विरोधी पक्षेनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी, काँग्रेस कार्यकारिणीत नेत्यांचा सूर

    काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भविष्यातील रुपरेखा देखील तयार करण्यात आली आहे.  

  • भाजपच्या जाहीरनाम्यावर विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

    भाजपच्या जाहीरनाम्यावर विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

    भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षे मोफत रेशन योजना सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे. 2020 पासून 80 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन दिले गेले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पुढील पाच वर्षे मोफत रेशन दिले जाणार आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;