Pahalgam Attack
-
{
- All
- बातम्या
-
Pune Cyber Fraud: पहलगाम हल्ल्याचे फोटो, मनी लाँड्रिंग'ची भिती अन्... पुण्यातील महिलेने क्षणात 50 लाख गमावले!
- Monday November 3, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
Pune Cyber Fraud Using Pahalgam Attack Name News: गुन्हेगारांनी तिच्याकडून तब्बल 51 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पुणे सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup, IND vs PAK: सूर्यकुमारने भावनिक प्रतिक्रिया देत कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकलं, विजयानंतर म्हणाला...
- Monday September 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IND vs PAK : सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी करत 37 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा केल्या आणि षटकार मारून सामना जिंकला. भारताने हे लक्ष्य 15.5 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: 'पीडितांनी सांगितलं तिथंच पहलगामच्या हल्लेखोरांना गोळ्या घातल्या!' अमित शाहांचा गौप्यस्फोट
- Wednesday July 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Attack : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन्ही दहशतवाद्यांना कसं मारलं हे सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण
- Monday July 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rajnath Singh Speech: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना या विषयावर महत्त्वाचं वक्तव्य केलं.
-
marathi.ndtv.com
-
Operation Mahadev: 'ऑपरेशन सिंदूर' वर लोकसभेत चर्चा, त्याच वेळी पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपीचा खात्मा
- Monday July 28, 2025
- Written by Rahul Jadhav
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन मैदानात पाकिस्तान-समर्थित लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जण मारले गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi-Donald Trump : "भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी स्वीकारणार नाही", पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा
- Wednesday June 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात कधीही, कोणत्याही पातळीवर, भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेच्या मध्यस्थीसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही.
-
marathi.ndtv.com
-
India Vs Pakistan : भारताचा 'वॉटर स्ट्राईक'; पाकिस्तानातील शेती धोक्यात, खरीप हंगाम संकटात
- Monday June 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील शेतीवर खोलवर परिणाम होत आहे. जिथे चिनाब नदीला लाईफलाईन मानले जाते. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर हे पाऊल पाकिस्तानसाठी दुहेरी धक्का ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
पहलगामवर हल्ला करणाऱ्या TRF ला दहशतवाद्यांच्या यादीत आणणार? UN अन् भारतीय शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडलं?
- Thursday May 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारताच्या एका शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कार्यालय (UNOCT) आणि दहशतवादविरोधी समितीच्या कार्यकारी संचालनालयाच्या उच्च अधिकाऱ्यांची बुधवारी भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
पाक सैन्याचे 35 ते 40 जवान भारताच्या हल्ल्यात ठार झाले, पत्रकार परिषदेत मोठा खुलासा
- Sunday May 11, 2025
- Written by Gangappa Pujari
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर, भारत- पाकिस्तान संघर्षाची प्रत्येक महत्त्वाची अपडेट वाचा एका क्लिकवर..
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: पहलगाम हल्ल्यात वडील गमावले, आता चिमुकला लेक म्हणतोय 'मला सैन्यात घ्या मी त्यांचा...'
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
या पुढच्या काळात भरपूर अभ्यास करणार आणि भारतीय सैन्यात दाखल होणार. आपल्याला पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवाद्यांशी लढायचे आहे असं ही तो म्हणाला.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : घुसून मारलं, दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते
- Wednesday May 7, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने भारतात हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे. भारतीय सैन्याने या कारवाईत दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर कारवाई केली आहे.