Palghar Crime News
- All
- बातम्या
-
Palghar Shocking Video : मालकिणीचा मुजोरपणा, आंदोलनादरम्यान कामगारांच्या अंगावर घातली गाडी
- Thursday August 7, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पालघरमध्ये मालकीणीला जाब विचारायला गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
खैर तस्करीचे सत्र सुरूच; वनविभागाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मोठी तस्करी उधळली
- Monday August 4, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
खैर तस्करीच्या वाढत्या घटनांमुळे वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या दक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: ना कॉलेज, ना अभ्यास... अवघ्या 65 हजारांत डिग्री; बनावट मार्कशीट रॅकेटचा पर्दाफाश
- Saturday August 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी आतापर्यंत कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे B.com, LLB, BA, बीबीए शाखांचे बॅकडेटेड रिझल्ट, मार्कशीट, स्टॅम्प्स, प्रिंटर आणि इतर कागदपत्रांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Traffic Police : वाहतूक पोलिसांनाच संरक्षणाची गरज? नालासोपार्यानंतर आता वसईतही 2 वाहतूक पोलिसांना मारहाण
- Thursday July 17, 2025
- Written by NDTV News Desk
नालासोपार्यातील वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असताना वसईतही दोन वाहतूक पोलिासांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: पालघरमध्ये रात्रीस खेळ चाले! चोरीसाठी आले अन् फसले, 7 जणांच्या मुसक्या आवळल्या
- Tuesday July 15, 2025
- Written by Gangappa Pujari
या दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून चेहरा लपवला होता, त्यांच्या हातात लोखंडी रॉडने दरवाजा तोडत होते, तसेच त्यांच्या हातात चिकटपट्टी आणि पिस्तूल होते.
-
marathi.ndtv.com
-
असंवेदनशील प्रशासन! रुग्णवाहिका नाही; मृत अर्भक प्लास्टिकच्या पिशवीतून एसटीने आणलं घरी
- Saturday June 14, 2025
- Written by NDTV News Desk
रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचं बाळ पोटातच दगावलं. मृत अर्भकाला आणण्यासाठीही रुग्णवाहिका न मिळाल्याने कुटुंबाने प्लास्टिकच्या पिशवीत भरून एसटीने घर गाठलं.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: पालघरमध्ये गुटखा माफियायांची पोलिसांच्या वाहनाला धडक, एकाला अटक
- Friday June 13, 2025
- NDTV
Palghar Crime News : मनोर पोलिसांनी वरई - सफाळे मार्गावर सापळा रचून केलेल्या कारवाईत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन कार जप्त केल्या आहेत. तर अडीच लाख रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : अजब प्रेमाची, गजब कहाणी; गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी रिक्षा चोरणाऱ्या मजनूला बेड्या
- Tuesday June 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Palghar Crime News : गर्लफ्रेंडवर छाप पाडण्यासाठी आणि तिचे खर्च भागवण्यासाठी शशिकांतने अनोखा मार्ग अवलंबला. तो मुंबईतील रिक्षा चोरून त्या रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करायचा.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : प्रियकरासोबत पिस्तुलातून सुटलेली गोळी मानेत अडकली; मुलगी गंभीर जखमी
- Saturday May 31, 2025
- Written by NDTV News Desk
आरोपी प्रियकर दिनेश धोडीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडे पिस्तूल कुठून याचा शोध सुरू आहे. आज आरोपी दिनेश धोडीला पोलीस पालघर न्यायालयात हजर करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : आधी मुलाला संपवलं मग आत्महत्या केली, पालघरमधील घटनेने खळबळ
- Friday May 9, 2025
- Written by NDTV News Desk
Palghar Crime news : आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय 15) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून, शरद रघुनाथ भोये (वय 40) असे आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident news: पतीसाठी 73 वर्षीय महिला रुग्णालयात गेली, ती परतलीच नाही, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
- Wednesday April 9, 2025
- Written by Rahul Jadhav
रुग्णालयाबाहेर सर्व काही शांत होतं. छायालता या एकट्याच बाहेर येत होत्या. त्यावेळी समोरच्या बाजून एक कार पुढे येत होती.