Pandharpur News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Solapur News: स्मशानभूमीत 'रात्रीस खेळ चाले'; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
- Wednesday December 10, 2025
Pandharpur news: नातेपुते गावातील रहिवाशांनुसार अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री अशा वस्तूंचे प्रमाण वाढते. मात्र सातत्याने अशा वस्तू दिसत असल्याने जादूटोण्यासारखे प्रकार नातेपुते सुरू असल्याचे पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
पंढरपूर कॉरिडॉरचा वाद पेटला; वारकऱ्यांचा विरोध तर जिल्हाधिकारी ठाम
- Wednesday August 13, 2025
पंढरपूरच्या विकासकामांमध्ये वारकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वारकरी संप्रदायाने एक अभ्यास समिती तयार करण्याची थेट मागणी केली आहे. कॉरिडॉर तयार करताना धार्मिक आणि सांस्कृतिक भावना जपल्या जाव्यात, अशी त्यांची मुख्य भूमिका आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur language controversy : माऊलींच्या देवळात मराठी-हिंदी वाद; तुळशी अर्चन पूजेदरम्यान नेमकं काय घडलं?
- Monday August 11, 2025
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरू आहे. हा वाद आता थेट मंदिरात गेल्याचं दिसून येत आहे. पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा होते, असा दावा राहुल सातपुते या भक्ताने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला पंढरपुरातून विरोध, संतवाणीचा दाखला देत स्थानिकांची अनोखी पोस्टरबाजी
- Wednesday July 23, 2025
आज पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे. त्यापूर्वी पंढरपुरात ठिकठिकाणी पोस्टरबाजी केल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Corridor : काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर, 600 घरांचं भूसंपादन सुरू होणार
- Sunday July 20, 2025
25 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत पंढरपुरातील कॉरिडॉर संदर्भात सर्व समावेश चर्चा होण्यासाठी अधिकारी दररोज भेटी-गाठी करीत आहेत. संबंधित उपजिल्हाधिकारी 25 ते 30 नागरिकांच्या गटाशी आज चर्चा करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: पंढरपुरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे मिळणार, अजित पवारांची घोषणा
- Thursday July 17, 2025
पंढरपूर शहरातील सफाई कामगारांना घरे देण्याच्या प्रकल्पामध्ये एकूण १३ इमारती आणि २१३ रहिवासी युनिट आहेत. या १३ इमारतींपैकी १२ इमारती ४ मजली असून, एक इमारत ५ मजली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : माळशिरस नगरपंचायतीचे सभागृहच गेले चोरीला; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, शोध सुरु
- Thursday July 17, 2025
माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनीच आपले सहकारी यांना सोबत घेत आणि अधिकाऱ्यांशी संगणमत करून केवळ कागदावर विकास कामे दाखवत मोठा भ्रष्टाचार केला आहे. असा आरोपही नगरसेविका रेश्मा टेळे आणि सोमनाथ वाघमोडे करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: दिरासोबत प्रेमसंबंध, मृत्यूचा बनाव अन् हत्या; सिनेमालाही लाजवेल अशा घटनेने सगळेच हादरले
- Wednesday July 16, 2025
किरणच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत पोलिसांकड सविस्तर चौकशी करण्याची विनंती केली. किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला. विवाहितेच्या माहेरच्या लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी देखील चौकशी सुरु होता.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: माय-लेकाची घरात घुसून हत्या, पंढरपुरातील खळबळजनक घटना
- Wednesday July 16, 2025
Pandharpur Crime News : पंढरपूरच्या कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; 'माऊली माऊली'च्या गजरात पादुकांचं नीरास्नान संपन्न
- Tuesday July 15, 2025
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदी काठावर स्नान झाल्यानंतर परतीच्या वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते.