Parbhani Crime News
- All
- बातम्या
-
लग्नाच्या दिवशीच संसाराचा The End! सासरी निघालेली नवरी वाटेतच झाली गायब
- Friday December 5, 2025
Parbhani News: लग्नासाठी मुलाच्या बाजूने मुलीला सोन्या-दागिने खरेदीसाठी एकूण 3 लाख 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे 3 तारखेला केरवाडी शिवारातील एका हनुमान मंदिरात हे लग्न संपन्न झाले.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला उडवलं? एकाचा जागीच मृत्यू
- Monday October 20, 2025
परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरालगतच्या पोहेटाकळी शिवारामध्ये राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
परभणीत खळबळ! शिक्षकाने AI चा वापर करून अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, कपडे चेंज करताना व्हिडीओ काढला अन्...
- Saturday October 4, 2025
Parbhani Crime News : इंटरनेटच्या डिजिटल युगात आता नव्या तंत्रज्ञानाची म्हणजेच एआयची (AI) ची एन्ट्री झाली आहे. पण AI चा वापर हा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींसाठी केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News : पुण्याहून परभणीला निघालेलं युगुल; अचानक नवजात बाळाला धावत्या बसमधून दिलं फेकून, प्रवासी हादरले!
- Wednesday July 16, 2025
19 वर्षीय मुलगी आणि 21 वर्षे मुलाने नवजात अर्भकाला धावत्या ट्रॅव्हल्स बसमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : शाळेच्या फीवरून वाद; संस्थाचालकाच्या मारहाणीचा पालकाचा मृत्यू
- Friday July 11, 2025
पूर्णा तालुक्याच्या झिरो फाटा, एरंडेश्वर येथे असलेली हायटेक रेसिडेन्शिअल स्कूलचे संस्था चालक प्रभाकर चव्हाण आणि त्याच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत हेंडगे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पूर्णा पोलीस ठाण्यात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : लग्न केलं, सत्यानारायणही झाला... एक फोन आला आणि नवरी फुर्रर्र...
- Saturday July 5, 2025
Parbhani News: वेळेवर लग्न न होणे ही आपल्याकडं अनेकांची अडचण आहे. या अडचणीचा गैरफायदा घेऊन संबंधितांची फसवणूक करण्याच्या टोळ्या देखील सक्रीय आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : LPG गॅसच्या फ्रेंचायजीच्या नावाने फसवणूक, व्यापाऱ्याला 28 लाख रुपयांचा गंडा
- Thursday June 19, 2025
परभणी शहराबाहेर गंगाखेड रोडवर एलपीजी गॅस पंपाची फ्रेंचाइजी घेण्यासाठी 80 लाख रूपये लागतील असे फसवणूक करणाऱ्या तिघांनी सांगितले. त्यात 80 लाख रक्कमेपैकी 20 टक्के रक्कम प्रथम भरावी लागेल व उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात लोन करून मिळवुण देतोत असे सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani Crime News : चहा, सिगारेट दिली नाही म्हणून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत हत्या
- Wednesday April 30, 2025
Parabhani News : चहा आणि सिगारेट दिलं नाही म्हणून एकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आवेज खान गफार खान, जुनेद खान जरावर खान आणि किशोर मंचक भालेरावला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani Crime: तिसरी ही लेक झाली, नवरा संतापला अन् 30 वर्षीच्या पत्नी बरोबर भयंकर केलं
- Saturday December 28, 2024
ही सर्व घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. ती जळाल्यामुळे तिच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : "सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीतील हत्या नाहीच", गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा दावा
- Tuesday December 24, 2024
राहुल गांधी यांना सोमवारी परभणी येथे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी म्हटलं की, "पोस्टमार्टम रिपोर्ट, व्हिडिओ, फोटोंवरुन 100 टक्के सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कोठडीत झाल्याचे दिसून येते.
-
marathi.ndtv.com
-
पती- पत्नीने लेकीसह आयुष्य संपवलं; कारण ऐकून सगळेच सुन्न
- Friday December 6, 2024
आई वडील अन् मुलीने ट्रेनखाली एकत्रितपणे आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परभणी जिल्ह्याच्या धारखेड परिसरात घडली होती. याप्रकरणात आता मोठा खुलासा झाला असून एकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
आई वडील अन् मुलगी.. एकत्र ट्रेनखाली झोपले; अख्ख कुटुंब क्षणात संपलं
- Thursday November 28, 2024
भयंकर घटनेने एकच खळबळ उडाली असून शिक्षक कुटुंबाच्या या धक्कादायक निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परभणीच्या धारखेड परिसरातील रेल्वे लाईनवर ही घटना घडली