Parth Pawar
-
{
- All
- बातम्या
-
Pune News: पार्थ पवारांच्या साखरपुड्याचं निमंत्रण कुणा-कुणाला? पाहुण्यांची यादी आली समोर, शरद पवारांना...
- Monday July 27, 2026
- Written by Rahul Jadhav
त्यानंतर त्यांच्या रिलेशनबाबत चर्चा झाली होती. या चर्चांना आता पवार कुटुंबीयांनी पुर्ण विराम देत या दोघांच्या लग्नाची घोषणाच केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kaiynaat Dara: पार्थ पवारांची होणारी पत्नी कायनात दारा आहेत तरी कोण? राष्ट्रवादीने जाहीर केली अधिकृत माहिती
- Thursday July 23, 2026
- Written by Naresh Shende
दिवंगत अजित पवार यांचे पुत्र खासदार पार्थ पवार यांच्या लग्नाच्या जोरजार चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अशातच कायनात दारा यांच्याबाबतची सर्व अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parth Pawar: पवार कुटुंबात पुन्हा लगीनघाई! पार्थ पवारांचा 'काश्मिरी गर्ल'सोबत साखरपुडा; कोण आहे कायनात धार?
- Saturday July 11, 2026
- Written by Gangappa Pujari
अभिनेत्री, मॉडेल कायनात धार हिच्याशी पार्थ पवार यांचा विवाह निश्चित झाला आहे. 29 जुलै रोजी पुण्यामध्ये त्यांचा साखरपुडा होणार असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP Internal Rift: पार्थ पवारांच्या मंत्रिपदाला पक्षातूनच विरोध? ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीची चर्चा
- Saturday June 27, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP Internal Rift: खासदार पार्थ पवार यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्याने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parth Pawar: राष्ट्रवादीत पार्थ पवारांचं वर्चस्व वाढलं! राज्यसभेच्या एका जागेसाठी 'या' नावांची चर्चा
- Saturday May 23, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Rajya Sabha Elections 2026: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर आता सर्वांच्या नजरा एका महत्त्वाच्या रिक्त जागेकडे लागल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Parth Pawar: पार्थ पवारांना स्वकीयांनीच घेरलं; आई सुनेत्रा पवार नव्या चक्रव्युहातून मुलाला कसं बाहेर काढणार?
- Tuesday April 7, 2026
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Parth Pawar Congress Criticism : पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळंच राजकारण सुरु झालंय.
-
marathi.ndtv.com
-
NCP News: राष्ट्रवादीत भूकंप? सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद धोक्यात? पटेल- तटकरेंच्या सहीने मोठी कोंडी
- Friday April 3, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
सुनेत्रा पवार यांची सही असलेल्या व्हायरल पत्रात २८ जानेवारीनंतर निवडणूक आयोगासोबत करण्यात आलेला पत्रव्यवहार रद्द करावा असा उल्लेख करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parth Pawar: पार्थ पवारांना दिल्लीची लॉटरी, पण मुंबईतील बैठकीकडे फिरवली पाठ; राष्ट्रवादीत बिनसलंय का?
- Thursday February 26, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Parth Pawar News: राज्यसभेची उमेदवारी मिळूनही पार्थ पवार पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rajya Sabha : पार्थ की जय पवार? राज्यसभेवर कोणाला संधी? सुनेत्रा पवारांच्या भाषणानंतर प्रफुल पटेलांची घोषणा
- Thursday February 26, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अजित पवार यांचे दोन्ही सुपूत्र यासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar News: अजित पवारांच्या संग्रहालयावरुन जय-पार्थमध्ये मतमतांतर, निर्माण झालाय मोठा पेच, नेमका वाद काय?
- Wednesday February 11, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar News: अजित पवार यांच्या स्मारक-संग्रहालयावरून जय पवार (Jay Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यात मतमतांतरे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parth Pawar News: दिल्लीची एण्ट्री ठरली? राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
- Tuesday February 3, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Parth Pawar News: सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर पार्थ पवार यांच्या नावास सहमती दर्शवण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death : अजित दादांच्या खुर्चीला घट्ट मिठी मारली; पार्थ पवारांना अश्रू अनावर, Video
- Sunday February 1, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पार्थ पवार यांनी दादा बसत असलेल्या त्या खुर्चीला मिठी मारली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. हुंदके देत पार्थ पवार यांनी दादांच्या आठवणी जागवल्या.