Petrol Pumps
-
{
- All
- बातम्या
-
Dubai Petrol Pump : दुबईत पेट्रोल पंपावर नोकरी करणाऱ्याला किती पगार मिळतो? तुम्ही विचारही करू शकत नाही इतकी कमाई!
- Thursday June 18, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारत, पाकिस्तान, नेपाळ या देशांमधून दुबईला जाणारे कित्येक प्रवासी तेथे पेट्रोल पंपावर काम करतात. पेट्रोल पंपावर नोकरी करणाऱ्यांना किती पगार मिळतो, असा सवाल निर्माण होतो.
-
marathi.ndtv.com
-
Petrol Pump: तेल कंपन्यांनी इंधन पुरवठ्यात कपात केलीय? पुणे, पिंपरी-चिंचवडसह या 3 शहरांमध्ये काय आहे स्थिती?
- Tuesday May 19, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Fuel Stock Status: राज्यातील अनेक शहरांमध्ये इंधनाचा तुटवडा आणि अफवांमुळे पेट्रोल पंपांवर लांब रांगा लागल्या आहेत. सिल्लोड, पुणे आणि हिंगोलीमधील परिस्थितीचे ताजे अपडेट्स येथे वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Fact Check: प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? VIRAL मेसेजचे सत्य काय? PIBचे स्पष्टीकरण
- Saturday May 16, 2026
- Written by Gangappa Pujari
हा नियम आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये लागू होईल, असाही दावा यामध्ये करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kerosene News: रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेल, LPGनंतर सामान्यांसाठी महत्त्वाची बातमी, 21 राज्यांसाठी अधिसूचना जारी
- Monday March 30, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Kerosene News: इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रॉकेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सविस्तर नियम आणि अटी जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Pune News : एक अफवा अन् पुण्यातील पेट्रोल पंपावर मोठी कारवाई; 24 तासांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
- Saturday March 28, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल संपलं? पेट्रोल पंपावर चक्क बैलगाडीच नेली, शेतकऱ्याच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा
- Friday March 27, 2026
- Written by Naresh Shende
दुचाकी बैलगाडीत ठेवत हा पठ्ठ्या पेट्रोल पंपावर पोहोचला आणि दुचाकीत पेट्रोल भरलं. त्याचा कारनामा पाहून पेट्रोल पंप चालकांना देखील धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: एका अफवेने नागरिकांची उडाली झोप; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा
- Tuesday March 24, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gadchiroli News: पुढील पाच दिवस पेट्रोल मिळणार नाही, अशा अफवेमुळे चंद्रपूर शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची तोबा गर्दी झाली आहे. प्रशासनाने अद्याप अधिकृत टंचाई जाहीर केलेली नसली तरी, भीतीपोटी नागरिक वाहनांच्या टाक्या फुल्ल करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Petrol Pump News : एक संदेश अन् पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी; नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
- Monday March 23, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
इराण-इस्राईल युद्धामुळे संपूर्ण देशभरात पेट्रोल डिझेल आणि एलपीजी सिलेंडरबाबत संभ्रम आणि मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जात असल्याचे पाहायला मिळत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shegaon News : युद्धाचा फटका! शेगावात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी; पंपांवर खडखडाट
- Tuesday March 17, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम तीर्थक्षेत्रांवरही पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : दक्षता पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार; पोलीस उपनिरीक्षकाच्या कृत्यामुळे पंपाला टाळं
- Tuesday February 17, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपावर कोट्यावधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Petrol Pump Business: पेट्रोल पंप कसा सुरु करायचा? काय असते प्रक्रिया? खर्च ते कमाई; वाचा A टू Z माहिती
- Tuesday January 20, 2026
- Written by Gangappa Pujari
Petrol Pump Business Guide Details: याव्यतिरिक्त, तुमच्याकडे निश्चित किमान भांडवल आणि जमीन असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : पेट्रोल पंपावर तुमचीही फसवणूक होतेय? काय आहे '0' नंबर मीटर स्कॅम? ग्राहकाने केला पर्दाफाश
- Thursday December 4, 2025
- Written by Naresh Shende
पेट्रोल पंपावर गेल्यावर गाडीत इंधन भरताना नेहमी सतर्क राहायला हवे. कारण अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये एखादा असा कामगार असतो, जो अतिरिक्त कमाईसाठी ग्राहकाला फसवण्याच्या तयारीत असतो. व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच.
-
marathi.ndtv.com
-
'मी SDM आहे...'; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला थोबडवलं, त्यानंतर जे घडलं CCTV व्हायरल
- Thursday October 23, 2025
- Meenal Dinesh Gangurde
SDM petrol pump video: सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून लोक हैराण आणि नाराज झाले आहेत.