Pimpri Chinchwad Crime News
-
{
- All
- बातम्या
-
Pimpri Chinchwad News: बायकोने दारू पिण्यास नकार दिल्याने नवऱ्याची आत्महत्या; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
- Wednesday June 3, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad News: पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याने संतापलेल्या अरविंद लक्ष्मण लोहार या पतीने घरात ठेवलेले ढेकूण मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. थेरगाव येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
पिंपरी-चिंचवड हादरले! दापोडी-फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू,नागरिक संतप्त
- Friday May 29, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 8 नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: प्रियकराची प्रेयसीला अमानुष मारहाण; पोलिसांनी तरुणीला गाठलं पण भलताच ट्विस्ट आला समोर
- Thursday May 28, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad News: पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात एका कपड्यांच्या दुकानात घुसून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: 'माझ्या पत्नीशी का बोलतोस?' संशयातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
- Wednesday May 20, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad Crime News: पुण्यातील किवळे परिसरात 'माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोस?' असा जाब विचारत एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आरोपील अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 4 मुली, सातवा मजला अन् नराधम सुरक्षारक्षक; 10 वर्षांच्या 'दुर्गे'मुळे टळला मोठा अनर्थ
- Saturday May 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune Crime News: पिंपरी चिंचवड शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad News: गणपती मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर, मंडळाच्या अध्यक्षाला तुरुंगवास
- Saturday November 29, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
भैरवनाथ मित्र मंडळाची गणेशोत्सव मिरवणूक 4 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आली होती. यावेळी, पोलिसांनी स्पष्टपणे बंदी घातलेली असतानाही, मिरवणुकीत लेझर बीम लाईटचा वापर करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: बायकोला नगरसेवक बनवायचे होते, तिनेच घात केला; नवऱ्याची गळा आवळून हत्या, कारण...
- Friday October 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad News: मृत नकुल भोईरचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता, मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो जिकरीने सहभाग घ्यायचा.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad Crime: धक्कादायक! 'चित्रपटाची स्टोरी सांगू नका' म्हटल्याने दाम्पत्याला थिएटरमध्ये मारहाण
- Wednesday September 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तरुणाच्या या विनंतीमुळे संतापलेल्या आरोपीने लगेचच त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारून जमिनीवर पाडले.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad News: पिंपरीत धर्मांतराचा प्रयत्न; अमेरिकन नागरिकासह एकाला अटक
- Monday July 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad News : अटक करण्यात आलेला शेफर जाविन जेकॉब हा मूळचा अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. तो एका वर्षाच्या व्हिसावर भारतात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: बिल्डरसह नोकराचे हात पाय बांधले, घर लुटलं, पिंपरी चिंचवडमध्ये सशस्त्र दरोड्याने खळबळ
- Sunday July 20, 2025
- Written by Gangappa Pujari
सगळा प्रकार सुरू असतांना चंद्रभान यांनी समय सूचकता दाखवली आणि गॅलरीत जाऊन दरवाजा आतून बंद करत, शेजाऱ्यांकडे मदतीसाठी हाका मारल्या, आणि हा प्रकार उघडकीस आला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पिंपरीतील तरूणीच्या हत्येचं गुढ उकललं, आर्थिक व्यवहार अन् संबंधातून शेजाऱ्यानेच संपवलं
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
Pimpri chinchwad Crime News : उत्तर प्रदेशाचा रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनीCअटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पिंपरी चिंचवड शहरात अनेक औद्योगिक कंपन्या असल्यामुळे कामानिमित्ताने एजंटमार्फत बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी शहरात वास्तव्य केल्याचं निदर्शनात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: खळबळजनक! एकाच दिवशी 7 जणांनी आयुष्य संपवलं, पिंपरी चिंचवडमध्ये काय घडतंय?
- Thursday January 30, 2025
- Written by Gangappa Pujari
पुणे शहरात एकाच दिवसात सात जणांच्या आत्महत्यांची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसात सात जणांनी टोकाने निर्णय घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं वाहन पेटवलं, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- Monday November 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंध आणि अपंग बांधवांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने विनायक ओव्हाळ यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. योजनांचा लाभ मिळत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं वाहन पेट्रोल टाकून पेटवून देऊन त्यांनी आपला रोष व्यक्त केला.