Pm Modi Speech
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Explained : PM मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'एक है तो सेफ है' घोषणेवर भर का दिला?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या 'एक है तो सेफ है' या घोषणेची संपूर्ण निवडणूक प्रचारात चर्चा होती. पंतप्रधानांनी ही घोषणा का दिली हे समजून घेऊया
- marathi.ndtv.com
-
'लुटली तिजोरी, केलीय गद्दारी, आता... 'उद्धव ठाकरेंनी सभा गाजवली, मोदी- शहांवर हल्लाबोल
- Sunday November 17, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
आर्थिक राजधानीचं महत्व संपवायचा डाव आहे. मुंबईची ब्लु प्रिंट निती आयोगाच्या माध्यमातून बनवली ज्यामध्ये महत्वच काढून टाकलं आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
- marathi.ndtv.com
-
'घराघरात आग लावणारी मशाल', CM शिंदेंचा ठाकरेंवर टिकेचा बाण
- Thursday November 14, 2024
- Written by Gangappa Pujari
पवित्र शिवतीर्थावर विश्वनेते, विश्वगुरु पंतप्रधान मोदींचे मुंबईकरांतर्फे स्वागत. स्वाभिमान का बुलंद तारा है मोदी, दुनिया के आसमान का चमचमता तारा है मोदी..' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे खास स्टाईलमध्ये स्वागत केले.
- marathi.ndtv.com
-
विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसकडून नेहमीच महाराष्ट्राचा द्वेष, पुण्यातील सभेत PM मोदींचा प्रहार
- Tuesday November 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
जी कामं पूर्वी व्हायला हवी होती, ती महायुती सरकारच्या राजवटीत होत आहेत. ती काम विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसनं महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल असलेल्या द्वेषातून केली नाहीत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
विकासकामे थांबवण्यात काँग्रेसची डबल पीएचडी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
- Tuesday November 12, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM Modi Speech : समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, मेट्रो अशी अनेक विकासकामे थांबवण्याचं काम महाविकास आघाडीने केलं. महाविकास आघाडीत भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत. महाराष्ट्र लुटीचं लायसन्स पुन्ही त्यांना तुम्ही देणार का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
- marathi.ndtv.com
-
'महाराष्ट्राला काँग्रेसचं ATM करु नका,' पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Rally : ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार येतं ते राज्य काँग्रेसच्या शाही परिवाराचं ATM बनते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
'जाती जातीत भांडणे लावण्याचा खतरनाक खेळ...', PM मोदींचे काँग्रेस, 'मविआ'वर टिकास्त्र
- Friday November 8, 2024
- Written by Gangappa Pujari
धुळ्यामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला बहुमत देऊन पुन्हा राज्यात सत्ता आणा असे आवाहन केले.
- marathi.ndtv.com
-
US election 2024 : राजकारणात येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प काय करीत होते? पत्नी आणि मूलं किती?
- Tuesday November 5, 2024
- Written by NDTV News Desk
निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.
- marathi.ndtv.com
-
NDTV World Summit : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा, PM मोदींनी मांडलं नव्या भारताचं व्हिजन
- Monday October 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
NDTV World Summit 2024 : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे, असा विश्वास पंतप्रधांनानी यावेळी व्यक्त केला.
- marathi.ndtv.com
-
'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप
- Saturday October 5, 2024
- NDTV
PM Modi : महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Video : आम्ही काय घोडं मारलंय? 'बारकं लेकरु योजना' आणा, भुऱ्याने शेलक्या शब्दात ओढले ताशेरे
- Thursday August 15, 2024
- Written by NDTV News Desk
प्रजासत्ताक दिनाचं भाषण असो वा लोकशाहीची व्याख्या असो.. भुऱ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
- marathi.ndtv.com
-
PM मोदींच्या भाषणातील कोणत्या वक्तव्यावर भडकले विरोधक? राज्यसभेतून केला सभात्याग
- Wednesday July 3, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Rajya Sabha Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर दिलं. या भाषणाच्या दरम्यान विरोधकांनी सभात्याग केला.