Politics News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
MNS News: 'राज ठाकरेंची भूमीका योग्यच पण...', बिहारी मंत्र्याचा महाराष्ट्रात येवून राज यांना चिमटा
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
राज ठाकरे यांच्या मनसेने मराठीचा आग्रह धरला आहे. शिवाय नोकऱ्यांमध्ये मराठी माणसालाच प्राधान्य मिळालं पाहीजे ही त्यांची भूमीका आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'FB म्हणजे फुकट बाबूराव, मी पण FB' शिंदेंचा ठाकरेंना टोला, फरक ही सांगितला
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फेसबूक लाईव्ह करायचे. त्यामाध्यमातून ते जनते बरोबर संवाद साधत होते. यावरून शिंदे यांनी ठाकरे यांना टोले लगावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'मी पण मंत्री होणार, भविष्यात काँग्रेसबरोबर नाही तर...' अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने खळबळ
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल, असं वक्तव्य त्यांनी केलं.
-
marathi.ndtv.com
-
Nitish Kumar : नितिशकुमार यांना उपपंतप्रधान करा, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने का केली मागणी? Video
- Thursday April 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Nitish Kumar News : बिहारमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद वाजू लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: बिहारी तरुणांचा मराठी आवाज, बिहार निवडणुकीतला 'तो' मराठी चेहरा कोण?
- Wednesday April 9, 2025
- Written by Rahul Jadhav
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये 7 कोटी 80 लाख मतदार आहेत. यामध्ये 30 ते 39 वयोगटातले 2 कोटी 04 लाख मतदार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
P Chidambaram : मोदींच्या कट्टर विरोधक काँग्रेस नेत्याला आली चक्कर, पंतप्रधानांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा लावली कामाला
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM modi on P Chidambaram's Health : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून गुजरातच्या आरोग्यमंत्र्यांनी हॉस्पिटलला भेट दिल्याचे आता समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS News : मनसेला टार्गेट करणाऱ्यांमागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही? रोहिणी खडसेंनी उपस्थित केली शंका
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rohini Khadse on MNS : मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही, अशी शंका रोहिणी खडसे यांनी उपस्थित केली.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Pawar : विधानसभेतील मविआच्या कामगिरीवरुन रोहित पवारांची नाराजी, म्हणाले...
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rohit Pawar News : विधान परिषदेत ज्याप्रकारे विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना घेरले त्याप्रकारे विधानसभेत जनतेचे मुद्दे मांडून सत्ताधाऱ्यांना घेरण्यात विरोधी पक्ष पूर्णतः यशस्वी ठरला नाही, असं रोहित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: लोकसभेत राज ठाकरेंचा विषय, हिंदी भाषिक खासदार आक्रमक, वाद पेटणार?
- Tuesday April 8, 2025
- Written by Rahul Jadhav
वर्मा यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिका करताना, कुणीही दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जातो ती त्याची हौस नसते. त्याला नाईलाजाने नोकरीसाठी जावे लागते, अशा शब्दात सुनावलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: राहुल -कन्हैयाची जोडी बिहारच्या मैदानात, काँग्रेसचा प्लॅन काय?
- Monday April 7, 2025
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसमध्ये झालेले हे बदल आरजेडीच्या सांगण्यावरून झाले आहेत. कारण गेल्या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करू शकली नाहीत. त्यामुळे महागठबंधनला थोडक्यात सत्तेपासून दुर रहावं लागलं होतं, असं पत्रकार सतीश सिंह सांगतात.
-
marathi.ndtv.com
-
'बड़े शहरों में ऐसा होता रहता है', महिलेच्या छेडछाड प्रकरणात गृहमंत्र्यांचं संतापजनक वक्तव्य
- Monday April 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bengaluru Crime : कर्नाटकची राजधानी बेंगळुरुमध्ये 4 एप्रिल रोजी दोन मुलींच्या छेडछाडीची घटना घडली होती.