Pratap Sarnaik
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Good News : ST च्या खर्चात होणार दरवर्षी 235 कोटींची बचत, परिवहन मंत्र्यांनी सांगितला फॉर्म्युला
- Friday May 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चा पैकी सुमारे 34 टक्के खर्च हा इंधनावर होतो.
-
marathi.ndtv.com
-
School Bus: स्कूल बसमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमावलीत सुधारणा होणार
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
सन 2011 च्या नियमावलीनुसार सध्या 40 हजार स्कूल बसेस राज्यभरात सेवा देत आहेत. मात्र या व्यतिरिक्त अनेक स्कूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Driving with headphones : हेडफोन लावून कार चालवणं पडणार महागात; मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- Monday April 28, 2025
- Written by NDTV News Desk
कित्येकदा बस चालक क्रिकेटची मॅच पाहत किंवा चित्रपट पाहत गाडी चालवत असल्याच्या तक्रारीही येत असतात.
-
marathi.ndtv.com
-
Palgahr : भाजपा-शिवसेना वादाचं (पाल) 'घर', फडणवीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये दरबाराचं राजकारण
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
BJP vs Shiv Sena : राज्यात महायुतीमध्ये एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा -शिवसेनामधील अंतर्गत नाराजी आणि कुरघोडीचं राजकारण यापूर्वी अनेकदा उफाळून आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai to Goa मुंबईकरांचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा प्रवास होणार जलद! राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा
- Saturday April 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुंबई ते गोवा रो रो सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Meeting : राज्यात ई-बाईक टॅक्सीला मंजुरी, प्रवास होणार स्वस्त; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
- Tuesday April 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
E Bike Taxi : राज्यात ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
School Bus Fare : पालकांना झटका; एप्रिलपासून स्कूल बसचे शुल्क 10-12 टक्क्यांनी वाढणार
- Friday March 28, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
School Bus Fare : एप्रिल महिन्यापासून होणाऱ्या शुल्कवाढीबाबत गर्ग यांनी म्हटलं की, "आम्ही स्कूल बस ऑपरेटर्स आणि इतर भागधारकांची बैठक घेतली आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून शुल्कवाढीचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Prepaid auto rickshaw: मुंबई विमानतळावर सुरु होणार प्रीपेड ऑटो रिक्षा; कसा असेल मेगाप्लॅन? वाचा...
- Monday March 17, 2025
- NDTV
Prepaid auto rickshaw service: परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार, नाशिक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
- Wednesday March 12, 2025
- NDTV
राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक घटनांमध्ये केवळ चालकाच्या दारू प्यायल्याने नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Swargate Rape Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणात कारवाईचा दणका! 4 अधिकारी निलंबित; घटनेचा संपूर्ण अहवाल समोर
- Wednesday March 12, 2025
- Written by Gangappa Pujari
संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर घटनेची चौकशी करण्यात आली आणि अहवाल सादर करण्यात आला आहे, असे निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केले.
-
marathi.ndtv.com
-
कोर्टाच्या उद्घाटनापूर्वी कायदा मोडला, संतपालेल्या न्यायाधीशांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर सर्वांना सुनावलं
- Saturday March 8, 2025
- Edited by Onkar Arun Danke
मिरा- भाईंदर शहरातील दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन आज (8 मार्च 2025 ) झाले. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी नाराजी व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
ST Corporation : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे ST तोट्यात, परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य
- Friday February 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Transport Minister pratap sarnaik : महिलांना एसटी प्रवासात तिकिटामध्ये 50 टक्क्यांची सवलत मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना तर एसटीचा प्रवास मोफत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik: '...तर मी टोलनाका फोडणार', परिवहन मंत्र्यांचा रौद्रावतार; ठेकेदाराला दिला सज्जड दम!
- Monday February 10, 2025
- Written by Gangappa Pujari
मी पहिला शिवसैनिक आहे नंतर मंत्री.. मला ट्रॅफिक दिसली नाही पाहिजे, असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी टोलनाका फोडण्याचा इशाराच दिला.
-
marathi.ndtv.com
-
MSRTC News: गावागावात नवीकोरी 'लालपरी' अन् मागेल त्याला फेरी! भाडेवाडीनंतर दुसरा मोठा निर्णय
- Monday January 27, 2025
- Written by Gangappa Pujari
सध्या एसटी महामंडळाकडे 14 हजार 300 बसेस असून त्यापैकी 10 वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या 10 हजार बसेस आहेत. त्या पुढील 3-4 वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील.