Priyanka Gandhi
- All
- बातम्या
-
Nitin Gadkari-Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी घेतली नितीन गडकरींची भेट; 'यूट्यूब' डिशचीही रंगली चर्चा!
- Thursday December 18, 2025
प्रियंका गांधी आणि नितीन गडकरी यांच्या चर्चेदरम्यान गडकरींनी एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, "यापूर्वी राहुल गांधी यांनीही अमेठीतील काही रस्त्यांबाबत माझ्याकडे विनंती केली होती आणि मी ते काम पूर्ण केले होते.
-
marathi.ndtv.com
-
124 वर्षांच्या मिंता देवी कोण आहेत? ज्यांचा फोटो असलेला टी शर्ट घालून प्रियंका गांधीसह विरोधकांनी केलं आंदोलन
- Tuesday August 12, 2025
Who is 124 year old Minta Devi : काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं. यावेळी सर्व खासदारांनी 'मिंता देवी' यांच्या नावाचा टी शर्ट घातला होता.
-
marathi.ndtv.com
-
Priyanka Gandhi Bag Controversy : प्रियांका गांधींचं 'बॅग पॉलिटिक्स'; आता भाजप नेत्याकडूनही 1984 ची बॅग गिफ्ट
- Friday December 20, 2024
MP Priyanka Gandhi : प्रियांका यांच्यावर बॅगांवरुन टीका झाल्यानंतर प्रियांका यांनीही मला हवं तेच घालेन आणि मला हवं तेच वापरेन म्हणत विरोध करणाऱ्यांना ठणकावलंय.
-
marathi.ndtv.com
-
एक देश, एक निवडणूक विधेयकाच्या संयुक्त संसदीय समितीची घोषणा; 2 मराठी चेहऱ्यांचा समावेश
- Wednesday December 18, 2024
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयकाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीला पाठविण्याच्या सूचनेवर सहमती दर्शवली.
-
marathi.ndtv.com
-
संसदेतील पहिल्या भाषणात प्रियांका गांधींनी वापरला M3 फॉर्म्युला ! काय आहे काँग्रेसचा नवा प्लान?
- Friday December 13, 2024
Priyanka Gandhi First Speech In Parliament: काँग्रेसच्या वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी- वाड्रा यांनी लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. हे पहिलं भाषण संस्मरणीय ठरण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
राहुल गांधींनी प्रियांका गांधींना संसदेत येण्यापासून का थांबवलं? गेटवरील Video होतोय व्हायरल
- Thursday November 28, 2024
प्रियांका गांधी या पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि वायनाडमधून पोटनिवडणूक लढवली. त्यांनी वायनाडमध्ये माकपाचे सत्यन मोकेरी यांना तब्बल चार लाख मतांनी हरवलं.
-
marathi.ndtv.com
-
प्रियांका गांधींच्या रॅलीत तुफान राडा! काँग्रेस- भाजप कार्यकर्ते भिडले; राजकारण का तापलं?
- Sunday November 17, 2024
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रोड- शो दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले ज्यानंतर हा सगळा राजकीय राडा झाला
-
marathi.ndtv.com
-
'मोदीजी घाबरु नका, तुमच्यात हिंमत असेल तर...', प्रियांका गांधींचे जाहीर सभेतून आव्हान
- Sunday November 17, 2024
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गडचिरोलीमधील वडसा येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : पंतप्रधानपदाची चॉईस कोण? काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी सांगितली 'मन की बात'
- Friday May 31, 2024
Mallikarjun Kharge Exclusive Interview : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे पंतप्रधानपदाची त्यांची वैयक्तिक चॉईस कोण याचं उत्तर दिलंय.
-
marathi.ndtv.com
-
प्रियांका गांधींच्या टीममधील नेत्याची कोल्हापुरात बंडखोरी, रडत-रडत भरला अर्ज
- Friday April 19, 2024
Kolhapur Lok Sabha : सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस नेते विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्याचवेळी शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसचं टेन्शन वाढलंय.