Pune Pimpri Chinchwad
- All
- बातम्या
-
Pune Bhondu Baba : भाविकांच्या मोबाइलद्वारे हॅक करणाऱ्या भोंदूबाबाचं मुंबई-ठाणे कनेक्शन आलं समोर
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
मठात येणाऱ्या भक्तांच्या मोबाईलमध्ये एअर ड्राइड किड्स हे हिडन अॅप टाकून, त्यांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवणारा, भोंदूबाबा, प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : दोन्ही हाताचे पंजे कापले, मात्र आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन; नातेवाईकांचा संताप
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी त्यादृष्टीने भक्कम बाजूही मांडली. मात्र नव्या कायद्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपींना जामीन दिला, असा दावा वाकड पोलिसांनी केला आहे. रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट अशी जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपींची नावं आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: विवाहबाह्य संबंधातून दुहेरी हत्याकांड! पत्नीसह प्रियकराची हत्या, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Double Murder: तळवडे परिसरात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंगला सुरज टेंभरे या मृत महिलेचा याआधीही विवाह झालेला होता. दोन मुलं देखील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: हगवणे कुटुंबीयांची पोलखोल करणारा VIDEO व्हायरल; पाहा जावयाचे काय-काय हट्ट पुरवले?
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad : वैष्णवी हगवणे हिला गणेश उत्सवाच्या काळात कस्पटे कुटुंबीयांनी चांदीच्या गौरी दिल्या होत्या. या गौरी देत असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपींची खैर नाही, मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन
- Thursday May 22, 2025
- NDTV
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; महत्त्वाच्या कामाला सुरुवात
- Tuesday May 20, 2025
- Written by NDTV News Desk
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग प्रकरण : गुगलवरही सर्च केलं, सोसायटीतील तरुणाला अटक
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्यातील सोसायटीमधील 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आला होत्या. यात 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: इंद्रायणी नदीच्या पूर रेषेमधील 29 बंगल्यावर कारवाई, महापालिकेकडून बांधकामे जमिनदोस्त
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार ही कारवाई केली जात असल्याचं स्पष्टीकरण महापालिका आयुक्तांनी दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Metro : पुण्यात मेट्रो उभारणीदरम्यान मोठी दुर्घटना, पिलरचा महाकाय सांगाडा कोसळला
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचा कोणताही पंचनामा न करता आणि महामेट्रोचे अधिकारी अनुपस्थित असताना पडलेला सांगाडा ठेकेदाराने परस्पर काढून घेण्याचं काम केलंय.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पिंपरीतील तरूणीच्या हत्येचं गुढ उकललं, आर्थिक व्यवहार अन् संबंधातून शेजाऱ्यानेच संपवलं
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
Pimpri chinchwad Crime News : उत्तर प्रदेशाचा रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनीCअटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : दोन तरुणांनी भररस्त्यात अडवून 18 वर्षीय तरुणीला संपवलं, घटना CCTV मध्ये कैद
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
Pimpri Chinchwad Crime News : कोमल जाधव असं मृत मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: कोथिंबीर आणायला गेलेल्या चिमुकल्याचा JCB च्या धडकेत मृत्यू, पिंपरी-चिंचवडमधील घटना
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad Accident News : मृत ऋषिकेश याच्या मावशीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक राहुल श्रीरामचंद्र जाधव (26) याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: गेम खेळता खेळता वाद, 19 वर्षीय तरुणाने मित्रालाच संपवलं, निर्दयीपणे मारहाण करत घेतला जीव!
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Pimpri Chinchwad Crime: गणेश नागनाथ कुऱ्हाडे असं खून करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. मुलाला रस्त्यावर खाली पाडून डोक्यावर व तोंडावर लाथा मारून त्याचा खून करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पिंपरी चिंचवड शहरात अनेक औद्योगिक कंपन्या असल्यामुळे कामानिमित्ताने एजंटमार्फत बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी शहरात वास्तव्य केल्याचं निदर्शनात आले होते.