Radhakrishna Vikhe Patil
- All
- बातम्या
-
खाते वाटपावरुन भाजपमध्ये स्पर्धा? चंद्रशेखर बावनकुळे- विखे पाटलांमध्ये रस्सीखेच, वाचा संभाव्य फॉर्म्युला
- Wednesday December 18, 2024
- Written by Gangappa Pujari
खाते-वाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Expansion: वडील आणि मुलासाठी काँग्रेस सोडावी लागणारे राधाकृष्ण विखे-पाटील भाजपाचे पॉवरफुल मंत्री कसे बनले?
- Sunday December 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Radhakrishna Vikhe Patil Profile : विखे-पाटील घराणं महाराष्ट्राला नवं नाही. राज्याच्या स्थापनेपासून राजकारणात सक्रीय असलेल्या मोजक्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश होतो.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री ठरण्याआधीच आता मंत्रिपदासाठी लॉबिंग, उत्तर महाराष्ट्रातले 18 आमदार सरसावले
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवारांनी मात्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशा वेळी काही आमदारांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातले आमदार आघाडीवर आहे.
-
marathi.ndtv.com
-
'उभं करायला अक्कल लागते, उद्ध्वस्त करायला नाही' विखेंच्या गडात पवारांची फटकेबाजी
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
शिर्डी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी पवारांनी सभा घेतली.या सभेत शरद पवारांनी विखे पाटलांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले.
-
marathi.ndtv.com
-
'तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब...' विखे पाटील रोहित पवारांवर भडकले
- Sunday August 11, 2024
- Written by Rahul Jadhav
ही टिका मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनीही मग रोहित पवार यांना सुनावत आजोबा शरद पवारांनी काय काय केले याची आठवण करून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
विखे-पाटलांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध, तर सुजय, थोरातांना टक्कर देण्याच्या तयारीत
- Thursday August 1, 2024
- Written by Rahul Jadhav
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीलाच पक्षातील नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. तर लोकसभा पराभवानंतरही विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे हे विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP vs NCP वाद चिघळला! अमोल मिटकरींनी केली भाजपाच्या बड्या मंत्र्यांची तक्रार
- Tuesday July 23, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
BJP vs NCP : जेमतेम 3 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, प्रतिलिटर मिळणार 'इतका' भाव
- Tuesday July 2, 2024
- Written by Rahul Jadhav
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विखे शरद पवारांवर चिडले, थेट भिडले, चांगलेच सुनावले, नेमकं काय घडलं?
- Saturday April 20, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवार हे जेष्ठ नेते आहे. त्यांनी त्यांच्या मुलीच्या विजयाची चिंता करावी. त्यांच्या वक्तव्यांला मी फारसं महत्त्व देत नाही, असं म्हणत खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा धंदा आहे अशा शब्दात विखेंनी पवारांचा समाचार घेतला.