Rahul Gandhi News
-
{
- All
- बातम्या
-
Bihar Elections 2025: वोट अधिकार यात्रा! काँग्रेसला किती फायदा किती तोटा?
- Monday September 1, 2025
- Written by Rahul Jadhav
हे मान्य करावं लागेल की राहुल आणि तेजस्वी यांनी जे वातावरण तयार केले आहे, त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी बिहारच्या स्थानिक नेत्यांची असेल.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi: CM फडणवीसांच्या मतदारसंघावरुन राहुल गांधींचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाला सवाल
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवरुन शंका उपस्थित केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघात मोठा घोळ झाल्याचा आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi Defamation Case : स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणात मोठा दिलासा; कोर्टाने राहुल गांधींची याचिका स्वीकारली!
- Wednesday February 19, 2025
- Written by NDTV News Desk
Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींनी लंडनमधील आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावकरकरांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा हवाला देत त्यांच्यावर काही टिप्पणी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi on Mohan Bhagwat: भारताविरोधात लढा? राहुल गांधींच्या नव्या विधानामुळे भाजप नेते भडकले
- Wednesday January 15, 2025
- NDTV
काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे ( News Congress HeadQuerter) 15 जानेवारी रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली. (Rahul Gandhi Criticizes Mohan Bhagwat)
-
marathi.ndtv.com
-
राहुल गांधींच्या भाषणातील मोठा भाग हटवला, आजही संसदेत पुन्हा खडाजंगीची शक्यता
- Tuesday July 2, 2024
- Written by NDTV News Desk
सोमवारी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चेचं सत्र होतं. यादरम्यान काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्ष नेता राहुल गांधी (Opposition leader Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
-
marathi.ndtv.com
-
विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार; किती असेल पगार, काय सुविधा?
- Wednesday June 26, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Rahul Gandhi Leader of Opposition : भारतीय लोकशाहीत अशी अनेक पदं शक्तिशाली मानली जातात. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचाही समावेश आहे. यातून राहुल गांधी यांना कॅबिनेटचा दर्जा मिळेल आणि त्यानुसार पगार, सुविधा दिल्या जातील.
-
marathi.ndtv.com
-
रायबरेली की वायनाड मतदार संघ सोडणार? राहुल गांधी थेट बोलले
- Tuesday June 4, 2024
- Written by Rahul Jadhav
राहुल गांधी वायनाड मतदार संघ आपल्या जवळ ठेवणार की रायबरेली याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राहुल गांधी यांना काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.