Railway News
- All
- बातम्या
-
रीलच्या नादात रेल्वे ट्रॅकवर नेली कार; अचानक समोरून आली ट्रेन, अन...
- Wednesday November 13, 2024
- Written by NDTV News Desk
एक मालगाडी देखील त्याच ट्रॅकवर आली. मात्र लोको पायलटने प्रसंगावधान राखत ट्रेन थांबवली आणि मोठा अनर्थ टळला. त्यानंतर लोकांच्या मदतीने बऱ्याच वेळानंतर थार कार ट्रॅकवरुन बाजूला काढण्यात यश आलं.
- marathi.ndtv.com
-
भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!
- Thursday November 7, 2024
- Edited by NDTV News Desk
Indian Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक सुपर ॲप लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे नविन ॲप IRCTC, Rail Maded आणि इतरही अनेक रेल्वे सेवा एकत्रित करेल.
- marathi.ndtv.com
-
Kalyan News : सुट्ट्या पैशांवरुन वाद; तरुणाची महिला क्लार्कला मारहाण, फेरीवाल्यांचाही गोंधळ
- Friday October 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kalyan Crime News : अन्सार शेख नावाच्या तरुणाने महिल तिकीट क्लार्क रोशना पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना घडली तेव्हा एफओबीवरील फेरीवाल्यांनीही याठिकाणी गोंधळ घातला.
- marathi.ndtv.com
-
मैत्री केली, बिस्कीट दिले आणि कल्याण रेल्वे स्टेशनवर भयंकर घडले!
- Thursday October 17, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Crime News : तुम्ही कल्याण रेल्वे स्टेशनवर जात असाल तर सावध राहा. कारण तुमची मैत्री करुन तुम्हाला लुटण्याचा प्रकार घडू शकतो.
- marathi.ndtv.com
-
Dombivli News : गर्दीचा आणखी एक बळी; विद्यार्थ्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू
- Tuesday October 15, 2024
- Written by NDTV News Desk
रेल्वे प्रवासी संघटनाकडून रेल्वे गाड्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. अपघात थांबवण्यासाठी रेल्वेने त्वरित उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. परंतु रेल्वेकडून अजून यासंदर्भात ठोस पाऊल उचलले जात नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकलमध्ये सापडली 20 लाख रोकड असलेली बॅग; पोलिसांकडे पोहोचले 2 मालक, नेमकं काय घडलं?
- Tuesday October 1, 2024
- Written by NDTV News Desk
कल्याण रेल्वे पोलिसांकडे काही दिवसापूर्वी काही प्रवाशांनी एक बेवारस बॅग आणून दिली होती. त्या बॅगेत 20 लाख रुपयांची रोकड होती. पैशांनी भरलेली बॅग पाहून पोलिसांनाही धक्का बसला होता. त्यांनी पैसे जप्त करुन त्याचा पुढील तपास सुरु केला.
- marathi.ndtv.com
-
मध्य रेल्वेवरील फुकट्या प्रवाशांची खैर नाही, 20 वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय बदलणार?
- Saturday September 21, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
प्लॅटफॉर्मची देखभाल करणे, वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एसी लोकल ट्रेन सारख्या उत्तम सोयीसुविधा असलेल्या नव्या ट्रेन सुरू करणे अशा सुधारणा मध्य रेल्वेने केल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
धावत्या ट्रेनमध्ये वयोवृद्ध प्रवाशाला तरुणांकडून बेदम मारहाण, ठाणे रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल
- Saturday August 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, काही तरुण एका वयोवृद्ध व्यक्तीसोबत भांडण करत आहेत. संबंधित वयोवृद्धाच्या हातात दोन बरण्या होत्या. त्या बरण्यांमध्ये बीफ आहे.
- marathi.ndtv.com
-
रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल झाल्या रद्द?
- Saturday August 24, 2024
- Written by Rahul Jadhav
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी 25 ऑगस्ट ला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल या काळात रद्द करण्यात आल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
Railway Accident : साबरमती एक्सप्रेसचे 20 डबे रुळावरुन घसरले, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
- Saturday August 17, 2024
- Edited by NDTV News Desk
Sabarmati Express Derail: अहमदाबादला जाणारी साबरमती एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. शनिवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास कानपूरच्या गोविंदपुरीसमोर ही दुर्घटना घडली.
- marathi.ndtv.com
-
राज्यातील जालना-जळगावसह देशातील 8 नवीन रेल्वे मार्गांना केंद्रीची मंजुरी, कसा होईल फायदा?
- Saturday August 10, 2024
- Edited by NDTV News Desk
Indian Railway : महाराष्ट्रातील जालना-जळगाव- 174 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या ‘अजिंठा लेणी’, भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडल्या जातील.
- marathi.ndtv.com
-
मित्राची हत्या करुन मृतदेह बॅगेत भरला आणि दादर स्थानकात पोहोचले; तुतारी एक्स्प्रेस पकडणार तोच...
- Tuesday August 6, 2024
- Edited by NDTV News Desk
दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयिताला रेल्वे स्थानकावर अटक केली. दुसरा आरोपी पळून गेला होता, त्याला उल्हासनगरमध्ये अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी मुकबधीर आहेत त्यामुळे सांकेतिक भाषेचा वापर करून त्यांच्याशी संवाद साधून चौकशी केली जात आहे.