Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion
- All
- बातम्या
-
Raj And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभेत काय घडलं? पाहा 10 जबरदस्त फोटो
- Saturday July 5, 2025
- Reported by Shreerang, Written by Shreerang
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: 1 मेळावा, 2 ठाकरे आणि 5 प्रश्न! कधी मिळणार महाराष्ट्राला उत्तर?
- Saturday July 5, 2025
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: तब्बल 20 वर्षांनी दोन भाऊ एकत्र येतायत म्हटल्यावर अनेक प्रश्न रांगेत उभे होते. त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं न देताच मेळावा संपला.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis: 'मला श्रेय दिलं त्याबद्दल धन्यवाद...'ठाकरेंच्या मेळाव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
- Saturday July 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: एकत्र आले मात्र युती होणार? राज यांचा सावध पवित्रा
- Saturday July 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: मुंबईतील वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Raj Uddhav Thackeray Alliance : 'तुमची सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर'; राज ठाकरे कडाडले
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
'मी मागे एका मुलाखतीत म्हटले होते की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षानंतर उद्धव आणि मी एका व्यासपीठावर येतोय. जे माननीय बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीसांना जमले.'
-
marathi.ndtv.com
-
Explainer : राज आणि उद्धव एकत्र आले तर राज्याचं राजकारण कसं बदलेल?
- Saturday July 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जोर देतात. जर हे दोघे एकत्र आले, तर मराठी मतदारांमध्ये विखुरलेली मते एकवटली जाऊ शकतात.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव-राज यांच्या एकत्र मेळाव्याचा दिवस आला! महाराष्ट्राला पडलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं मिळणार का?
- Friday July 4, 2025

Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला मेळावा शनिवारी (5 जुलै) मुंबईतल्या वरळीमध्ये होणार आहे. या मेळाव्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पाच मुख्य प्रश्न पडले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray: मराठीच्या विजयोत्सवाची खास रुपरेषा! ना झेंडा, ना फोटो, ठाकरे बंधुंची तोफ 'अशी' धडाडणार
- Thursday July 3, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
Raj Thackeray Uddhav Thackeray reunion Marathi Bhasha Victory Rally: मेळाव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रथम भाषण करतील आणि या मेळाव्याचे समारोप भाषण राज ठाकरे यांच्याद्वारे होणार आहे.