जाहिरात

Ram Mandir Ayodhya

'Ram Mandir Ayodhya' - 7 News Result(s)
  • पहिल्याच पावसात अयोध्येच्या भव्य राम मंदिराला गळती, मुख्य पुजारी संतापले!

    पहिल्याच पावसात अयोध्येच्या भव्य राम मंदिराला गळती, मुख्य पुजारी संतापले!

    Ayodhya Ram temple roof leaked : अयोध्याच्या राम मंदिरालाही पावसाळ्यातील पाणी गळतीचा सामना करावा लागत आहे.

  • "राम मंदिर उडवणार", जैश-ए-मोहम्मदच्या धमकीने खळबळ

    "राम मंदिर उडवणार", जैश-ए-मोहम्मदच्या धमकीने खळबळ

    Bomb Threat to Ram Mandir : राम मंदिर उडवण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय विमानतळ आणि इतर प्रमुख ठिकाणांवरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

  • 'रामाच्या घरात भाजपला वनवास'

    'रामाच्या घरात भाजपला वनवास'

    लोकांच्या मनात असलेला राम ठिकठिकाणी दिसू लागला. 'जय श्री राम'च्या घोषणा गल्लोगल्ली ऐकू येऊ लागल्या. यंदा कोणताही कार्यक्रम असला तरी राम दूर राहिला नाही.

  • Video अयोध्येच्या नव्या मंदिरातील पहिली रामनवमी! पाहा पारणं फेडणारा सूर्यतिलक सोहळा

    Video अयोध्येच्या नव्या मंदिरातील पहिली रामनवमी! पाहा पारणं फेडणारा सूर्यतिलक सोहळा

    Ram Lalla Surya Tilak : अयोध्येत प्रभू श्रीरामाचा जिथं जन्म झाला त्या ठिकाणी भव्य राम मंदिर उभारण्यात आलंय. त्या मंदिरात पहिल्यांदाच रामनवमी साजरी होत आहे.

  • अयोध्येत रामनवमी साजरी करण्याचे भाग्य 5 शतकांच्या प्रतीक्षेनंतर लाभले - PM मोदी

    अयोध्येत रामनवमी साजरी करण्याचे भाग्य 5 शतकांच्या प्रतीक्षेनंतर लाभले - PM मोदी

    Ram Navami 2024: अयोध्यानगरीमध्ये भगवान श्री रामलला यांच्या 'सूर्य तिलक'ची तयारी पूर्ण झाली आहे. रामनवमीनिमित्ताने रामललांचा सूर्य तिलक केला जाणार आहे. यासाठी एका विशिष्ट यंत्रणेच्या मदतीने आज दुपारच्या वेळेस सूर्यकिरणे रामललांच्या कपाळास स्पर्श करतील.

  • रामनवमीनिमित्त हवाई प्रवास महागला, अयोध्येसाठीच्या तिकीटदरात दुपटीने वाढ

    रामनवमीनिमित्त हवाई प्रवास महागला, अयोध्येसाठीच्या तिकीटदरात दुपटीने वाढ

    रामनवमीनिमित्त लाखो भक्त अयोध्येत जाणार आहेत. हीच संधी साधत अनेक विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात जवळपास दुपटीने वाढ केली आहे. 

  • रामनवमीनिमित्त साताऱ्याचे कंदी पेढे प्रभू श्रीराम चरणी; 1000 बॉक्स अयोध्येला पाठवणार

    रामनवमीनिमित्त साताऱ्याचे कंदी पेढे प्रभू श्रीराम चरणी; 1000 बॉक्स अयोध्येला पाठवणार

    रामनवमीनिमित्त साताऱ्यातील कंदी पेठे अयोध्येला पाठवले जाणार आहेत. साताऱ्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सातारी कंदी पेढ्यांचे निर्माते मोदीज् नारायण पेढेवाले यांच्या दुकानातील सुप्रसिद्ध असे कंदी पेढे अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी पाठवले जाणार आहेत.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;