Ratnagiri Crime
- All
- बातम्या
-
Konkan Crime News : गणेशोत्सवादरम्यान कोकण हादरलं! आंबा घाटात तरुणीच्या मृतदेहाने परिसरात खळबळ
- Sunday August 31, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
मोठ्या संख्येने लोक मुंबई, पुण्याहून कोकणात रवाना झाले आहेत. दरम्यान कोकणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri : कोकणातील सेवानिवृत्त शिक्षिकेचा घरातच संशयास्पद मृत्यू, पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
- Thursday August 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ratnagiri Chiplun murder case : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात सेवानिवृत्त शिक्षिकेचा मृतदेह घरातच पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : रत्नागिरीत 2.5 कोटी रुपयांची 'व्हेलची उलटी' जप्त, एकाला अटक
- Saturday August 2, 2025
- Written by NDTV News Desk
Ratnagiri Crime News: आरोपी एजाज मिरकर याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News : शिक्षकी पेशाला काळिमा! पाचवीतील विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अश्लील चाळे
- Wednesday July 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri News : दाभोळ पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून, मंगळवारी त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : वर्क फ्रॉम होमच आमिष, टेलिग्रॅमवर महिलेची 2.29 लाखांची फसवणूक
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली-बौद्धवाडीमधील एका महिलेला 'वर्क फ्रॉम होम' देण्याचं आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तिची तब्बल २ लाख २९ हजार 132 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: मोबाईल गेम जीवावर बेतला; तरुणाची गळफास घेत आत्महत्या
- Thursday June 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे मोबाईलमधील गेमची सवय लागून नैराश्येतून महाविद्यालयीन युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रवींद्र राजेंद्र बेंद्रे असं मृताचं नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri accident: 400 फूट खोल दरीत कार कोसळली, कारचे तुकडे तुकडे, आत असणाऱ्या व्यक्तीचे...
- Wednesday June 4, 2025
- Written by Rahul Jadhav
कौत्सुभ विजय कुरूप हा राजापूरचा राहाणारा तरूण आहे. त्याचं वय 30 वर्ष आहे. तो आपल्या कारमधून अणूस्कुरा घाटातून प्रवास करत होता.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News : संतापजनक! सासऱ्यानेच केला सुनेचा विनयभंग, सासऱ्याला अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सासऱ्याच्या हातून लैगिंक छळाला बळी पडलेल्या महिलेच्या तक्रारीकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष करून दारू धंदा करणाऱ्या सासऱ्याला अटक करण्यास टाळाटाळ करण्याऱ्या गुहागर पोलिसांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: दगडाने काचा फोडत गोळीबाराचा बनाव, सत्य समोर येताच पोलिसही हादरले!
- Monday May 26, 2025
- NDTV
कारचालकाचा भाऊ प्रणित साळवी याने पोलिसांना 112 क्रमांकावर केला होता. हवेत गोळीबार करत भावावर जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिसांना कळवले होते.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : पुण्यातील स्पा सेंटरनंतर रत्नागिरीच्या लॉजवर देहविक्रय व्यवसायाचा पदार्फाश, पोलिसांची मोठी कारवाई
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या काही दिवसांपासून या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्व्हेषण शाखेला मिळाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri news: पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला चोप, रत्नागिरीतली घटना
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची निंदा करणाऱ्या तरुणाला रत्नगिरीकरांनी चोप दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News : पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं! लाखोंचा गंडा, रत्नागिरीच्या तरुणाची फसवणूक
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Crime News : मोरोशी गावातील 28 वर्षीय तरुण लवेश यशवंत कानडे याची पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने 4 लाख 90 हजार 906 रुपयांची फसवणूक झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News : 5 वर्षीय चिमुकलीचा जीव घेतला अन् जमिनीत पूरलं, जादूटोण्याचा पोलिसांना संशय
- Sunday March 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Crime news : अमेरा ज्यडान अन्सारी असं या चिमुकलीच नाव आहे. ज्या घराशेजारी हा मृतदेह गाडलेल्या स्थितीत आढळला, त्या घराच्या मालकाला पत्नीसह फोंडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
स्वप्नात हत्या झाल्याचे पाहिले, पोलिसांना सांगितले, घटनास्थळी जाताच पोलीसही चक्रावले
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
त्यांनी पोलीसांना सांगितले की मला एक वारंवार स्वप्न पडत आहे. त्या स्वप्नात एक पुरूषाचे प्रेत खेड रेल्वे स्टेशनच्या डोंगरात असल्याचे दिसते.