Ratnagiri Rain
- All
- बातम्या
-
Heavy rain in kokan : कोकणाला पावसाने झोडपलं, आजही दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या कित्येक दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kokan Rain Update : जून महिन्यातील समुद्राला सर्वात मोठी भरती, कोकण किनारपट्टीला अजस्त्र लाटांचा तडाखा
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत. किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain news: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यात मागील 24 तासांमध्ये म्हणजेच 23 जून 2025 रोजी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात 73.3 मिमी पाऊस झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain News: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाटात ऑरेंज अलर्ट
- Sunday June 22, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यात कालपासून शनिवारी आणि आज 22 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Oragne Alert to Ratnagiri and Sindhudurga : कोकणासह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परीसरासाठी ऑरेंज अलर्ट
- Tuesday June 17, 2025
- NDTV
Heavy rain in Ratnagiri and Sindudurga : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kashedi Ghat Tunnel: कशेडी घाटातील बोगद्याला गळती, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कसरत
- Tuesday June 17, 2025
- Reported by Rakesh Gudekar, Written by Gangappa Pujari
बोगद्यात पाणी गळत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain News: राज्यात पुढील 24 तासासाठी 'या' जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- Sunday June 15, 2025
- Written by Rahul Jadhav
15 जून रोजी तुरळक ते काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची (50-60 किमी प्रतितास) शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
रत्नागिरीत जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे; वाहतूक दुसऱ्या पुलावर वळवली
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी पुलावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या पुलावर वळवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलं, अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली
- Sunday July 21, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Rain : सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु असल्याने काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटिशकालीन अंजणारी पुलावरील वाहतूक थांबवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Konkan Rain : कोकणाला मुसळधार पावसाने झोडपलं; अनेक नद्यांना पूर, रस्ते वाहतुकीवर परिणाम
- Sunday July 14, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Konkan Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला होडावडे तळवडे पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे पर्यायी वेंगुर्ले मठ मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पावसाची खबरादारी :रत्नागिरीतील शाळा,महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी
- Monday July 8, 2024
- Edited by Onkar Arun Danke
मुंबईसह राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. कोकणतील जिल्ह्यांना तर पावसानं ऑरेंज अलर्ट दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri Rain Updates: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 11 जूनपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट
- Sunday June 9, 2024
- Reported by Rakesh Gudekar, Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ratnagiri Rain Updates: रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत विजांसह वादळी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.