Research
- All
- बातम्या
-
Halal food: भारतात 'हलाल फूड'च्या मागणीत प्रचंड वाढ, बाजार मूल्य 19 अब्ज डॉलरवर!
- Thursday October 23, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
केन रिसर्चच्या अंदाजानुसार, मुस्लीम ग्राहकांबरोबरच आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या गैर-मुस्लीम ग्राहकांकडूनही हलाल खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. त्यामुळे भारतातील हलाल खाद्यपदार्थांचा व्यवसाय सतत विस्तारत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime : नवी ओळख..3 पासपोर्ट अन् खोट्या पदव्या..BARC चा बोगस शास्त्रज्ञ कसा बनला 'अलेक्झांडर पामर', खळबळजनक माहिती समोर
- Wednesday October 22, 2025
- Written by Naresh Shende
Akhtar AKA Alexander latest News Update : भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच BARC चा शास्त्रज्ञ असल्याची खोटी माहिती सादर करून जगभर प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्य आहेत. अशातच तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: नागपूरचा 'हिरा' चमकला! डॉ. ढोबळेंचा सलग 6 वर्षे जगातील सर्वश्रेष्ठ 2% वैज्ञानिकांमध्ये समावेश
- Thursday October 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Nagpur News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Job Crisis: AI मुळे 44 क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात; तुमचं प्रोफेशन आहे का यादीत? OpenAI कडून धोक्याचे संकेत!
- Thursday October 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Job Crisis: जगातील सर्वात लोकप्रिय एआय चॅटबॉट ChatGPT विकसित करणाऱ्या OpenAI कंपनीनेच आता नोकरी गमावण्याच्या गंभीर धोक्याचे संकेत दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Betel Leaves Benefits: दात घासण्यापूर्वी विड्याचे पान खाल्ल्यास काय होईल? माहिती वाचून म्हणाल OMG
- Wednesday September 10, 2025
- Written by Shreerang
Betel Leaves Benefits: हा एक असा साधा सोपा उपाय आहे, जो आरोग्याच्या अनेक समस्यांवर प्रभावी ठरतो.
-
marathi.ndtv.com
-
खिशातील नोटांमुळे टीबीसारख्या अनेक गंभीर आजाराचा धोका; रीसर्चमधून धक्कादायक माहिती उघड
- Friday August 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NDTV ने या रिसर्चसाठी दूधवाले, पाणीपुरी विक्रेते, दुकाने, रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि पेट्रोल पंप यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांहून या नोटा गोळा केल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Prashant Koratkar : शिवाजी महाराजांचा अवमान करणं भोवलं, मुंबई उच्च न्यायालयात प्रशांत कोरटकरांचं भवितव्य ठरणार!
- Tuesday March 11, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबई उच्च न्यायालयात आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्जाबाबत सुनावणी होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrajit Sawant : रात्री 12 वा. फोन, अश्लील भाषेचा वापर, जातीवाचक शिव्या; इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
- Tuesday February 25, 2025
- Written by NDTV News Desk
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटानंतर नवा वाद सुरू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana hair loss : बुलढाण्यात अचानकपणे केसगळती का सुरू झाली? संशोधनातून धक्कादायक खुलासा
- Wednesday February 12, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Buldhana hair loss : ज्येष्ठ संशोधक, पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर (Research by Dr. himmatrao bawaskar) यांनी बुलढाण्यातील केसगळतीबाबत मोठा खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Pollution : इंद्रायणी कधी होणार 'मुक्त'? माहितीपटातून मांडली परिस्थिती
- Sunday January 26, 2025
- Written by NDTV News Desk
पर्यावरण तज्ज्ञांचा अभ्यास, वैज्ञानिकांचे संशोधन आणि हजारो वर्षांचा मानव सभ्यतेचा इतिहास उघडून पाहिला तर सुज्ञास अधिक सांगणे न लागे!
-
marathi.ndtv.com
-
Hindenburg Research : 'हिंडेनबर्गचं दुकान बंद, आता राहुल गांधी देशाची माफी मागणार का?' भाजपचा सवाल
- Thursday January 16, 2025
- Written by NDTV News Desk
भारतीय उद्योगपती गौतम अदाणी आणि त्यांच्या कंपनींना टार्गेट करणारी अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चचे दुकान कायमचे बंद होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindenburg Research Shutting Down: हिंडेनबर्ग रिसर्चला कायमचा टाळा; कंपनीच्या मालकांकडून मोठी घोषणा
- Thursday January 16, 2025
- Written by Gangappa Pujari
एक्स माध्यमावर पोस्ट करत त्यांनी कंपनी बंद करत असल्याचे सांगितले असून यामध्ये त्यांनी कंपनीची वाटचाल, संघर्ष आणि मिळालेल्या यशाबद्दल भाष्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Good News: डायबेटीस रुग्णांसाठी खूषखबर!'या' शोधामुळे बिनधास्त खाता येणार भात
- Thursday January 2, 2025
- Written by Rahul Jadhav
मधुमेह झाल्यानंतर गोड पदार्थ खाण्यास डॉक्टर बंदी घालतात. तसेच भात खाण्यावरही बंधन येतात. भात न खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.