Sanjay Raut News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Sanjay Raut rokhthok : 'नागपूर हिंसाचार फडणवीसांच्या बदनामीसाठी', संजय राऊतांच्या विधानाने खळबळ
- Sunday March 23, 2025
- Written by NDTV News Desk
संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
ABMSS: 'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?
- Sunday February 23, 2025
- Written by Rahul Jadhav
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी नाराजी व्यक्त करत एक खरमरीत पत्रच साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना लिहीले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: मर्सिडीज वरून राजकारण सुसाट! गोऱ्हेंकडे आता थेट पावत्यांची मागणी
- Sunday February 23, 2025
- Written by Rahul Jadhav
आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या पक्षात असताना आर्थिक व्यवहार चालायचे तर स्वाभाविक आहे की नियुक्त्या, नेमणुका, निवडणुकीची तिकीट या सगळ्या प्रक्रियेत नीलम गोऱ्हे होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Jitendra Awhad: 'शरद पवारांनी कसं वागावं हे त्यांनी सांगू नये' आव्हाडांनी राऊतांचे कान टोचले
- Thursday February 13, 2025
- Written by Rahul Jadhav
सगळ्याच मंचावर राजकारण मनात ठेवावे, असे मलाही गरजेचे वाटत नाही, असं आव्हाडांनी शिवसेना ठाकरे गटाला सुनावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut : महाविकास आघाडीत भूकंप, संजय राऊतांची शरद पवारांबद्दल जाहीर नाराजी
- Wednesday February 12, 2025
- Written by NDTV News Desk
Sanjay Raut on Sharad Pawar : या पुरस्कार सोहळ्यानंतर महाविकास आघाडीत वादंग निर्माण झाला असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जाहीरपणे शरद पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
वर्षा बंगल्यावर अजून राहायला का गेले नाहीत? मुख्यमंत्री फडणवीस यांनी अखेर दिलं उत्तर
- Tuesday February 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM Devendra Fadnavis on on Varsha Bungalow : फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता दोन महिने झालेले आहेत. त्यानंतरही फडणवीस मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यात राहयला गेलेले नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला का जात नाहीत? संजय राऊतांचा अजब दावा
- Tuesday February 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Political News : मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा आहे. मात्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप राहायला का जात नाहीत, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : आमदारांवर चिडचिड, कामाकडे दुर्लक्ष... मुख्यमंत्रिपद गेल्याने शिंदेंचे मन:स्वास्थ बिघडले; 'सामना'तून मोठे दावे
- Sunday February 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sanjay Raut Rokhthok : एकनाथ शिंदे यांच्याच आमदाराने शिंदे नाराज असल्याची माहिती दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: संजय राऊतांना काळे फासणाऱ्यास 1 लाखांचे बक्षीस, कुणी केली घोषणा? कारण...
- Tuesday January 21, 2025
- Written by Gangappa Pujari
संजय राऊत यांच्या तोंडाला काळ फासणाऱ्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देऊ, अशी घोषणा अहिल्यानगरचे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
संजय राऊतांच्या बंधूंच्या फेसबुक पोस्टने खळबळ, काही तासातच दिलं स्पष्टीकरण
- Wednesday December 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sandip Raut Facebook Post : माझे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने ही पोस्ट दिसत होती, असं संदीप राऊत यांनी म्हटलं. संदीप राऊत हे शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी ही आहेत.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का? 20 आमदार फुटणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील पाच जागा संजय राऊत हे पाडणार होते. मात्र एकही जागा ते वाचवु शकले नाही त्यामुळे ठाकरेंनी आता तरी संजय राऊत यांना ओळखावं,' असा खोचक सल्ला गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : आजचा निकाल जनतेचा कौल नाही; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
- Saturday November 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sanjay Raut News : महाराष्ट्रातलं वातावरण आणि कल ज्या पद्धतीने होता आम्ही राज्यभर भिरलो. हा कौल कसा मानावा हा जनतेलाही प्रश्न पडला असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं.