Satara Police
- All
- बातम्या
-
Pune Crime: काय चाललंय पुण्यात? मार्केटजवळ भर ट्रॅफिकमध्ये तरुणीला लाथा-बुक्क्या; 'तो' तरुण कोण? पाहा Video
- Thursday October 2, 2025
Pune Crime : पुण्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण भर रस्त्यावर वाहतुकीदरम्यान एका तरुणीला वारंवार लाथा-बुक्क्या मारताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Karad Doctor AI Obscene Video : कराडमधील नामांकीत महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ बनवले, कॅन्सरग्रस्त आरोपी सापडला
- Wednesday June 11, 2025
पोलिसांत महिला डॉक्टरने तक्रार केली असता पोलिसांनी व्हॉटसअप ग्रुपमधील व्हिडीओंच्या आधारे डिजिटल पुरावे गोळा केले. त्यावरून त्यांनी व्हिडीओ कुठून आलेत याचा तपास सुरू केला आणि आयपी अॅड्रेस शोधून काढला.
-
marathi.ndtv.com
-
हुल्लडबाजांचा पोलीस हवालदारावर कोयत्याने वार, सातारा बस स्थानकाबाहेरील घटना
- Sunday July 28, 2024
सातारा बसस्थानक बाहेर आरडाओरड करत गोंधळ घालत असलेल्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका हवालदारावर कोयत्याने वार केला आहे. शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
गोतावळ्याचीच होती टोळी, महाराष्ट्र-कर्नाटकात धुडगूस, 'असा' अडकला जाळ्यात
- Friday June 7, 2024
दरोडा टाकणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे व घरफोड्या करणे हेच त्याचे रेकॉर्ड आहे. सोन्या भोसले याच्यावर अहमदनगर,बीड, नाशिक, वाशी, उस्मानाबाद, सातारा, या जिल्ह्यांत गंभीर गुन्हा दाखल आहेत. याशिवाय कर्नाटक राज्यातही त्यांने घरफोड्या केल्या आहेत.