जाहिरात

Sebi

'Sebi' - 3 News Result(s)
  • Adani-Hindenburg case: हिंडनबर्ग आणि नॅथन अँडरसनला SEBI ची कारणे दाखवा नोटीस

    Adani-Hindenburg case: हिंडनबर्ग आणि नॅथन अँडरसनला SEBI ची कारणे दाखवा नोटीस

    Adani-Hindenburg case: शेअर बाजार नियामकने आरोप केला की, हिंडनबर्ग आणि अँडरसनने सेबी अॅक्ट अंतर्गत प्रिवेन्शन ऑफ फ्रॉडलेंट अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस रेग्युलेशन, सेबी कोड ऑफ कंडक्ट फॉर रिसर्च अॅनालिस्ट रेग्युलेशनचं उल्लंघन केलं आहे.

  • शेअर बाजाराच्या सत्राची वेळ वाढवण्याचा NSEचा प्रस्ताव सेबीने फेटाळला

    शेअर बाजाराच्या सत्राची वेळ वाढवण्याचा NSEचा प्रस्ताव सेबीने फेटाळला

    एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, तूर्तास सत्राची वेळ वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, कारण सेबीने आमचा वेळ वाढवण्यासाठीचा अर्ज फेटाळला आहे. 

  • 'म्युच्युअल फंडांनी स्मॉल-मिडकॅप योजनांमधील गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवावे', SEBI नं का दिला हा सल्ला?

    'म्युच्युअल फंडांनी स्मॉल-मिडकॅप योजनांमधील गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवावे', SEBI नं का दिला हा सल्ला?

    गुंतवणूक काढून घेणाऱ्या गुंतवणूकदारांचे 'फर्स्ट-मूव्हर ॲडव्हान्ट'च्या प्रभावापासून संरक्षण होईल याबाबत आश्वस्त करण्यासाठी म्युच्युअल फंड विश्वस्तांना पावले उचलण्यासचे निर्देश सेबीनं (SEBI) दिले आहेत. SEBI ने म्युच्युअल फंडांना भारतीय इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याची सूचना दिली असून त्याबाबत एक खास पत्र लिहलंय.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;