Shahaji Bapu Patil
- All
- बातम्या
-
'...म्हणून माझा पराभव', शहाजी बापू पाटील पहिल्यांदाच बोलले! शरद पवार, संजय राऊतांवर आरोप
- Thursday November 28, 2024
- Written by Gangappa Pujari
मतविभागणीमुळे माझा पराभव झाला असा गंभीर आरोप सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. निवडणूक निकालानंतर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
-
marathi.ndtv.com
-
माझी अब्रू तुमच्या हातात, डोंगर झाडीचे नाव घालवू नका', शहाजी बापूंची भावनिक साद
- Friday November 15, 2024
- NDTV
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोल्यामध्ये महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शहाजी बापू पाटील यांनी माझी इज्जत अब्रु तुमच्या हातात आहे, असं म्हणत मतदारांना भावनिक साद घातली.
-
marathi.ndtv.com
-
'बापू आमच्या टीमचे धोनी, त्यांनी गुवाहाटीही जिंकली', सांगोल्यात CM शिंदेंनी सभा गाजवली
- Friday November 15, 2024
- NDTV
२० तारखेला बापूला छप्पर फाड मते मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सांगोल्यामध्य शहाजी बापू पाटील यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
'उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस, अडीच वर्षात...' शहाजीबापूंनी नक्कल करत सुनावलं
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
उद्धव यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला शहाजी बापू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत बोचरी टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
शहाजी बापूंच्या गडात उद्धव ठाकरेंचं 'काय झाडी काय डोंगर' सभा गाजवली
- Sunday November 10, 2024
- Written by Rahul Jadhav
इथल्या गद्दाराला कायमचं गुवाहाटीला पाठवायचं आहे. मग बस तिकडे झाडी आणि डोंगर मोजत असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सांगोल्याच्या सभेत केला.
-
marathi.ndtv.com
-
"ठाण्याची दाढी आमच्यासोबत...", पुण्यात सापडलेल्या 5 कोटी रुपयांबद्दल शिवसेना नेत्याचं मोठं भाष्य
- Friday October 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सांगोला तालुक्यातील चिक महुद या गावात आमदार शहाजी बापू पाटील यांनी हा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी लवटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करून या 5 कोटी रुपयांच्या रकमेशी कोणाशी संबंध आहे याचं रोख सांगितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'काय गाडी...काय डोंगर...'; पुण्यात 15 कोटींची कॅश जप्त, राऊतांचा शिंदे गटाच्या आमदारावर निशाणा
- Tuesday October 22, 2024
- Written by NDTV News Desk
पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटींची कॅश जप्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की...' पाटलांचे थेट आव्हान
- Saturday September 21, 2024
- Written by Rahul Jadhav
पन्नास कोटी घेवून शिंदे गटात गेल्याचा या आमदारांवर आरोप केला गेला. आता त्यावर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.