Shashi Tharoor
- All
- बातम्या
-
Shashi Tharoor : नेमकं काय चाललंय? शशी थरुर यांच्या पीयुष गोयलांसोबतच्या सेल्फीनं चर्चेला उधाण
- Tuesday February 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shashi Tharoor selfie with Piyush Goyal : शशी थरुर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. पक्षात दुर्लक्ष केल्यानं थरुर नाराज आहेत.
-
marathi.ndtv.com
-
6.20 कोटींची जमीन, म्युचअल फंडांमध्ये गुंतवणूक; शशी थरूरांच्या नावावरील एकूण संपत्ती किती?
- Friday April 5, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याजवळ दोन वाहनं आहेत. यातील एक मारूती सियाज आणि दुसरी मारूती एक्सएल 6. 2014 मध्ये शशी थरूर यांनी 23 कोटींहून अधिकच्या संपत्तीची घोषणा केली होती आणि 2019 मध्ये 35 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
राहुल गांधी वायनाडमधून, तिरुवनंतपुरममधून थरुर, काँग्रेसची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्राचा सस्पेन्स कायम
- Friday March 8, 2024
- Written by NDTV News Desk
विशेष म्हणजे आजच्या यादीत काँग्रेसच्या यूपीच्या एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. जिथं इंडिया आघाडीतल्या पक्षांसोबत चर्चा सुरु आहे, तिथले उमेदवार घोषीत केलेले नाहीत. त्यामुळेच दुसऱ्या यादीत राहुल गांधी, प्रियंका गांधी अमेठी, रायबरेलीतून लढण्याची घोषणा होईल का याची राजकीय वर्तूळात उत्सुकता आहे.