जाहिरात

Shinde Shivsena News

'Shinde Shivsena News' - 6 News Result(s)
  • मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसेनेचाच विरोध! अधिकारी आणि पोलिस संभ्रमात

    मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसेनेचाच विरोध! अधिकारी आणि पोलिस संभ्रमात

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशाला कल्याणमधील शिवसेनेतूनच विरोध झाल्यानं खळबळ उडाली आहे.

  • 'कल्याणचा विकास झाला नाही,मला उमेदवारी द्या' शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

    'कल्याणचा विकास झाला नाही,मला उमेदवारी द्या' शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

    शिवसेना शिंदेगटाच्या विद्यमान आमदारा विरोधातच इच्छुकाने शड्डू ठोकत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे तिकीट वाटपात एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

  • विधानसभा निवडणुकी आधीच ठाकरेंना शिंदेंचा दणका, बडा नेता गळाला

    विधानसभा निवडणुकी आधीच ठाकरेंना शिंदेंचा दणका, बडा नेता गळाला

    आगामी विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढण्यासाठी शिंदे सरसावले आहेत. याचाच एक भाग म्हणून पहिला धक्का त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे बडे नेते आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत.

  • महायुतीत वाद पेटला! शिंदेंच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

    महायुतीत वाद पेटला! शिंदेंच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणीच भाजपच्या नेत्याने केली आहे. तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांना लिहीले आहे.

  • शांत रहा, गप्प बसा! कीर्तिकरांना माध्यमांशी बोलण्यास बंदी

    शांत रहा, गप्प बसा! कीर्तिकरांना माध्यमांशी बोलण्यास बंदी

    गेल्या काही दिवसापासून कीर्तिकर जी काही विधाने करत आहेत त्यामुळे महायुतीत तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे आणखी तेढ निर्माण होवू नये यासाठी पक्षाने ही भूमीका घेतल्याचे समजत आहे.

  • भाजपनं शिंदेंचा सन्मान नाही केला तर शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात?

    भाजपनं शिंदेंचा सन्मान नाही केला तर शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात?

    एकनाथ शिंदेंना हव्या असलेल्या जागा जर आता मिळाल्या नाहीत तर शिंदेंसोबत असलेले आमदार, खासदार फटकू शकतात. लोकसभेलाच जर शिंदे त्यांना तिकीट मिळवून देऊ शकले नाहीत तर विधानसभेसाठी त्यांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यामुळेच लोकसभेला शिंदेंच्या भाजपसोबत किती बार्गेनिंग पॉवर आहे त्यावरच शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;