Shirdi News
- All
- बातम्या
-
Shirdi News : साई संस्थानचं नवीन देणगीदार धोरण जाहीर, भाविकांना काय लाभ मिळणार?
- Tuesday May 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shirdi news : भाविकांनी दान देते वेळी कुटुंबातील जास्तीत जास्त 5 सदस्यांची नावे नोंदवता येणार असून त्याच भाविकांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: दुबईतून शिर्डीत आले 'गोल्डन ॐ साई', साईभक्ताकडून भरभरुन दान, किंमत किती?
- Monday May 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Shirdi Sai baba Mandir News: नुकतेच दुबईहून आलेल्या एका साईभक्ताने साईबाबांच्या चरणी विशेष दान अर्पण केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय! सिद्धिविनायक मंदिर, साईबाबांच्या दर्शनाला जाण्याआधी 'हे' वाचा
- Sunday May 11, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Gangappa Pujari
भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari : 'मलाच लाज वाटते, मला परत बोलावू नका,' नितीन गडकरी का चिडले?
- Friday May 9, 2025
- Edited by Onkar Arun Danke
या भूमिपूजनाला मला बोलू नका कारण आता मलाच लाज वाटते असे म्हणत कॉन्ट्रॅक्टर का टिकत नाही असा सवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime : धार्मिक केंद्र असलेल्या शिर्डीत प्रतिबंधित गुटखा तस्करीचं जाळं; पोलिसांची मोठी कारवाई
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
या गुटखा साठ्यामागे एक हाय प्रोफाईल ‘गुटखा किंग’चा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : प्रथम पहलगाम, नंतर शिर्डी! साई मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेल
- Saturday May 3, 2025
- Written by NDTV News Desk
Shirdi News : शिर्डी साई मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्याती आली आहे. साई संस्थानकडून आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू सरकारला संपर्क करणे सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: 'VIP कल्चर बंद करा अन्यथा...', सुजय विखेंकडून साई संस्थानला 1 महिन्याचा अल्टिमेटम!
- Friday April 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Sujay Vikhe Patil On Shirdi Sai Mandir VIP Culture: एका महिन्यात यावर कार्यवाही न झाल्यास कडक उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे साई संस्थान यावर काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Inspirational Story : 'एक हात, एक पाय'; पण मनोबल अपार, शिर्डीतील दिव्यांग पवन रावतची प्रेरणादायी कहाणी
- Thursday April 17, 2025
- Edited by NDTV News Desk
पवन रावतसारख्या व्यक्ती समाजात फार कमी वेळा भेटतात. त्यांचं आयुष्य संघर्षमय असलं, तरी त्यांची वृत्ती प्रेरणादायी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : भिकारी नसताना उचललं, रुग्णालयातच 4 जणांच्या मृत्यूने शिर्डी प्रशासन वादाच्या भोवऱ्यात
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk, Edited by Meenal Dinesh Gangurde
'जसा नेला, तसा आणून द्या' अशा शब्दात मृतांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: आधी कोंडलं, नंतर बांधून ठेवलं ! शिर्डीत पकडलेल्या 'त्या' 4 भिक्षेकऱ्यांचा गूढ मृत्यू
- Tuesday April 8, 2025
- Written by Rahul Jadhav
शिर्डीतून 51 भिक्षेकऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून संयुक्त मोहिमे अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime: भल्या पहाटे बाप-लेकाला संपवलं, दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली
- Saturday April 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Shirdi Double Murder Case: शेतातील वस्तीवर राहणारे भोसले कुटुंबावर अज्ञाताकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात बाप-लेकांची हत्या झाली असून आई गंभीर जखमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी?
- Friday April 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shirdi News : पोलीस के एस नारायण यांची संपूर्ण माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नारायण शिर्डीत कसे आले याबाबतची माहिती मिळवून त्यांचा दावा खरा आहे की खोटा हे तपासत आहेत.