Shiv Sena Vs Shiv Sena
- All
- बातम्या
-
VIDEO : 'आता कसं वाटतंय?' भाजप कार्यकर्त्यांच्याच '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा, मुंबईत मोठा ड्रामा
- Friday January 9, 2026
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
BMC Election 2026 : आजवर केवळ ठाकरे गटाकडून दिल्या जाणाऱ्या 50 खोके एकदम ओके अशा घोषणा चक्क भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेविरोधात दिल्या.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: मराठी पट्ट्यात दोन्ही सेना भिडणार, मुंबईत किती ठिकाणी होणार ठाकरेंची सेना आणि शिंदेच्या शिवसेनेत मुकाबला?
- Monday January 5, 2026
- Written by Shreerang
BMC Election 2026: मुंबईमध्ये एकूण 227 वॉर्ड असून, या 227 जागांपैकी शिवसेना UBT आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये 97 ठिकाणी थेट लढत होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News : धुळ्यात काय चाललंय? शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपची धमकी ! 'त्या' धावून आल्या अन्...
- Thursday January 1, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Dhule Municipal Election 2026: धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत आता थेट उमेदवारांना धमकावण्याचे प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : सांगलीत महायुतीमधील संघर्ष चिघळला, शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचं घर फोडलं?
- Thursday January 1, 2026
- Written by Onkar Arun Danke
Sangli Municipal Election 2026: सांगली - मिरज-कुपवाडा महापालिका निवडणुकीसाठी राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून मोठा राडा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये पुन्हा खान की बाण? खैरेंच्या नाराजीनंतरही ठाकरेंनी दिली 'मामूं' ना उमेदवारी, वाद पेटणार?
- Wednesday December 31, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar Election 2026: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट! समन्वय समितीच्या पत्रावर फक्त एकाचीच सही, नेमकं काय शिजतंय?
- Thursday December 25, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: 'स्वबळावर होऊ द्या!, विधानसभेत एक मावळा भारी पडला, सगळे जुंपले तर भाजपचा सुपडा साफ होईल'
- Wednesday December 24, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Rahul Jadhav
सगळे जुंपले तर तुमचा सुपडा साफ होईल असा इशाराच त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.
-
marathi.ndtv.com
-
Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधू एकत्र, पण काँग्रेसचे स्वबळ महायुतीच्या पथ्यावर !
- Wednesday December 24, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Raj-Uddhav Thackeray Alliance : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्धव आणि राज ठाकरे यांनी गुरुवारी केली .
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News : गुंडागर्दी खपवून घेणार नाही! अंबरनाथच्या सभेत फडणवीसांचा कुणाला इशारा? मेट्रोबाबतही मोठी घोषणा
- Wednesday December 17, 2025

Ambernath News : अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: धुसफूस वाढली! एकीकडे बोलणी दुसरीकडे पक्ष प्रवेश, भाजपचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
- Tuesday December 16, 2025

यामध्ये अरुण गीध आणि त्यांची बहिण माजी नगरसेविका वंदना गीध यांचा समावेश होता. अरुण गीध यांच्या प्रवेशावरुन वादंग सुरु झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : आता आठवडी बाजाराची रणधुमाळी! 'बाऊन्सर'च्या आरोपावरून कल्याण-डोंबिवली भाजप-शिवसेनेत संघर्ष
- Wednesday December 10, 2025

Kalyan-Dombivli Political Conflict: कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये आता नव्या मुद्यावरुन वाद सुरु झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: शिवसेना शिंदे गट- भाजपच्या वादात आता श्रीराम अन् औरंगजेबाची एन्ट्री, थेट मारामारीची भाषा
- Monday December 8, 2025

पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाची ठिणगी पडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News: अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट! निवडणूक स्थगितीवरून शिवसेना आक्रमक; पण भाजपानं दाखवलं 'ते' पत्र
- Monday December 1, 2025

Ambernath Election Postponed: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या स्थगितीवरून आता शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) हे दोन्ही सत्ताधारी पक्ष थेट आमनेसामने आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News: राणेंनी डाव टाकला! मालवण नगरपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, कोण चेकमेट होणार?
- Tuesday November 25, 2025
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणी शिल्पा खोत यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी असे निलेश राणे म्हणाले.