Shivsena Leader
- All
- बातम्या
-
राजू पाटील-राजेश मोरेंचा हळदी समारंभात भन्नाट डान्स! मनसे, शिवसेनेचे आजी-माजी आमदार एकत्र नाचले, Video व्हायरल
- Sunday November 16, 2025
Shivsena-MNS Leaders Haldi Dance Video : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना युती-आघाडीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच हळदी समारंभाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Raiilway Station: 'छत्रपती संभाजीनगर' बोर्डाखाली लघुशंका केली, तरुणाने जीव गमावला! शिवसेना नेत्यानं काय केलं?
- Wednesday November 5, 2025
Chhatrapati Sambhaji Nagar Railway Station : जालन्यातली ठोकमळ तांडा येथे भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात 'छत्रपती संभाजीनगर'च्या पिवळ्या बोर्डखाली दोन तरुणांनी लघुशंका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : ‘बदलापूर शहरात 17000 बाहेरचे मतदार..मतदानाला आल्यावर चोपून काढणार', शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंचा इशारा
- Sunday October 19, 2025
Badlapur Muncipal Election Latest News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असून अनेक ठिकाणी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीही येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: अधिवेशनाच्या रणधुमाळीत शिंदे गटाला ग्रहण! 4 बडे शिलेदार टार्गेटवर; विरोधकांकडून कोंडी
- Saturday July 12, 2025
संजय गायकवाड, संजय शिरसाट, अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे यांचे एकामागून एक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IT notice to Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांना Income Tax ची नोटीस; शिरसाटांचा एकूण संपत्ती किती?
- Thursday July 10, 2025
आयकर विभागाच्या नोटीसला कायदेशीररित्या उत्तर देऊ, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. आयकर विभाग अशा नोटीसा पाठवत असतं. 9 जुलै रोजी मला नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं होतं, मात्र मी वेळ वाढवून मागितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar Crime: शिवसेना नेत्याची अपहरण करुन हत्या! सख्ख्या भावानेच संपवलं, 4 महिन्यांनी अटक
- Sunday June 8, 2025
Ashok Dhodi Murder Case: आरोपी असलेला अविनाश धोडी हा फरार होता. अखेर आता चार महिन्यानंतर अविनाश धोडीला गुजरातमधील सिलवासामधून अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
तोंडाला काळे फासणार ! ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा राहुल गांधींना इशारा, काँग्रेस नेते संतापले
- Wednesday May 28, 2025
Shivsena UBT Leader Warning to Rahul Gandhi: बाळा दराडे यांनी म्हटले की, नाशिक कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले असून येत्या एक-दोन महिन्यात ते नाशिकला येणार असल्याची मला माहिती मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
त्यांच्याकडून आधाराची गरज होती! राज ठाकरेंच्या विधानाने संजय राऊत कमालीचे दुखावले
- Friday May 16, 2025
शिवसेनेत असल्यापासून संजय राऊत (Shivsena UBT Leader Sanjay Raut) यांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसे पक्ष काढल्यानंतरही दोघांमधील सख्य चांगले होते.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: भररस्त्यात गाडी थांबवून हल्ला, शिवसेनेच्या माजी उप जिल्हाप्रमुखाची निर्घृण हत्या, नागपुरात खळबळ
- Sunday April 20, 2025
Nagpur Crime: सहा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena Rada: शिंदेंच्या उपशहर प्रमुखाला महिलेने कानफटवले, शिंदेंच्या सेनेत चाललंय काय?
- Monday March 24, 2025
अहिल्या बाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले आमने सामने आले. राणी कपोते यांनी तू मला शिव्या का देतो माझ्यासोबत गैरवर्तन काय करतो. असं म्हणत उगले यांच्यावर थेट हल्ला चढवला.
-
marathi.ndtv.com
-
Manmad News : लढवय्या नेता हरपला; ठाकरे गटाच्या नेत्याचं अपघाती निधन
- Monday February 24, 2025
Shivsena Thackeray group leader Santosh balid died : संतोष बळीद यांच्या निधनाने एक लढवय्या कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांशी त्यांचे राजकारणापलिकडे संबंध होते.